Jump to content

माण विधानसभा मतदारसंघ

माण विधानसभा मतदारसंघ - २५८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, माण मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण तालुका आणि खटाव तालुक्यातील अधि, वडुज, कटार खटाव आणि मायणी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. माण हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे जयकुमार भगवानराव गोरे हे माण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९जयकुमार भगवानराव गोरे भारतीय जनता पक्ष
२०१४जयकुमार भगवानराव गोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९जयकुमार भगवानराव गोरे अपक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे