Jump to content

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

सोलापूर जिल्हा
सातारा जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ रणजित नाईक-निंबाळकरभाजप
अठरावी लोकसभा२०२४- धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : माढा लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षस्वरूप दादा जानकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारधैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील
भारतीय जनता पक्षरणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकसिद्धेश्वर भारत आवरे
भारतीय जवान किसान पक्ष गोपाळ यशवंत जाधव
वंचित बहुजन आघाडीरमेश नागनाथ बारसकर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) संतोष बाळासाहेब बिचुकले
नवीन राष्ट्रीय समाज पक्ष रामचंद्र मयप्पा घुटुकडे
स्वराज्य सेना (महाराष्ट्र) सत्यवान विजय ओंबासे
अपक्षअनिल भगवान शेगाडे
अपक्षअमोल मधुकर कराडे
अपक्षअशोक ज्ञानदेव वाघमोडे
अपक्षकाशीनाथ किसन देवकाटे
अपक्षकिरण तानाजी साठे
अपक्षसंदीप जर्नादन खरात
अपक्षगिरिश प्रभाकर शेटे
अपक्षॲड. सचिन गोरे भास्कर
अपक्षधनाजी श्रीपती मस्के
अपक्षनवनाथ बिरा मदाने
अपक्षनानासाहेब रामहारी यादव
अपक्षनारायण तातोबा कलेल
अपक्षनंदू संभाजी मोरे
अपक्षबळीराम सुखदेव मोरे
अपक्षभाऊसाहेब सुखदेव लिगडे
अपक्षरोहित रामकृष्ण मोरे
अपक्षरशीद इस्माइल शेख
अपक्षगणेश नवनाथ सरादे
अपक्षराहुल शशीकांत सावंत
अपक्षविनोद दिलीप सितापुरे
अपक्षसिताराम विठ्ठल रणदिवे
अपक्षहनुमंत नारायण माने
अपक्षलक्ष्मण सोपान हाके
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: माढा
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीशरद पवार५,३०,५९६ ५७.७१
भाजपसुभाष सुरेशचंद्र देशमुख२,१६,१३७ २३.५१
राष्ट्रीय समाज पक्षमहादेव जानकर९८,९४६ १०.७६
बसपाराहुल सरवदे १६,७३७ १.८२
अपक्षसुरेश घाडगे १४,१५७ १.५४
अपक्षडॉ. माधव पोळ १३,०६९ १.४२
अपक्षज्ञानेश्‍वर आमले ९,६९५ १.०५
अपक्षबलवीर बनसोडे ४,०९७ ०.४५
क्रांतिकारी जय हिंद सेना रामचंद्र कच्छवे ३,२७१ ०.३६
अपक्षनागमणी जक्कन २,७९९ ०.३
अपक्षभानुदास देवकाते २,६५० ०.२९
क्रांतीसेना महाराष्ट्र काकासाहेब सस्ते २,४१५ ०.२६
भारिप बहुजन महासंघसुभाष चव्हाण १,७८७ ०.१९
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष सतीश गायकवाड १,६१९ ०.१८
बहुमत३,१४,४५९ ३४.२
मतदान
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीविजयसिंह मोहिते-पाटील आकडेवारी उपलब्ध नाही.
अपक्षप्रतापसिंह मोहिते-पाटील 100 .13
अपक्षसदाभाऊ खोत 12 .11
आम आदमी पार्टी सविता शिंदे 10 .1
बसपाकुंदन बनसोडे 0 0
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-29 रोजी पाहिले.