Jump to content

माठ (भाजी)

{{विस्तारहिरवा माठ दोन प्रकारचा असतो उंचीने लहान साधारण 1 फूट वाढतो दुसरा माठ 8 फूट उंचीने वाढतो त्याला तुरे येतात म्हणजे बी साधारण कुठल्याही ओलाव्यावर हा वाढतो शेत जमीन असेल तर फार उत्तम याच्या मोठ्या पानाची भजी छान चवीला असते अख्खा पान पिठात बुडवून तव्यावर तेलात तळावे मस्त कुरकुरीत होते भाजी पण छान लागते डाळीत किंवा याच्या वड्या पण मस्त लागतात }}

माठ

माठ ( वनस्पतीशास्त्रीय नाव : Amaranthus palmeri ; कुळ: Amaranthaceae ; इंग्लिश: carelessweed ;) जगभरात उगवणारी एक वनस्पती आहे. याच्या देठ तसेच पानांची भाजी केली जाते.