Jump to content

माटा हारी

मार्गारेथा गीर्ट्रुइडा मार्ग्रीट मॅकलिऑड तथा माटा हारी (अन्य लेखनभेद - माताहारी) (७ ऑगस्ट, १८७६:लीउवार्डेन, नेदरलँड्स - १५ ऑक्टोबर, १९१७:व्हिन्सेनेस, फ्रांस) ही डच नर्तिका होती. जर्मनीसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रांसने तिला गोळ्या घालून ठार केले.