माझं गाव माझं शिवार
'माझं गाव माझं शिखर' हे पुस्तक संतोष गाढवे यांनी लिहलेले असून याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. ज्या मातीत खेळलो, बागडलो, मोठे झालो, शाळा शिकलो त्या माझ्या गावाच्या मातीबद्दल लिहलेले आहे.
पुस्तकाचा आकृतिबंध
पुस्तकाच्या सुरुवातीला अे.के.शेख यांनी प्रस्तावना लिहिलेली असून या पुस्तकाच्या लेखकांनी आपले मनोगत लिहलेले आहे.आणि या पुस्तकामध्ये एकून ५४ कविता आहे व शेवटी संतोष गाढवे लेखकांचा परिचय लिहलेला आहे.
लेखकांनी या पुस्तकामध्ये त्यांना आलेल्या अनुभवांवरून वेगवेगळ्या कविता केलेल्या आहेत तसेच लहानपणापासून मोठे होईपर्यत शेतात काम करणाऱ्या माणसांविषयी तसेच निसर्गामध्ये येणाऱ्या ॠतुमध्ये करावी लागणारी कामांविषयी कविता केल्या आहेत. तसेच त्यांनी आपल्या गावाचे वर्णन कवितांच्या पद्या मार्फत केले आहे.
पाहिली आवृत्ती
१ जानेवारी
हे ही पहा
* स्नेहवर्धन प्रकाशन
संदर्भ
snehavardhan@vsnl.net