Jump to content

माजलगाव धरण

माजलगाव धरण

धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
सिंधफणा नदी
स्थान माजलगाव, बीड जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस ७५५ मि.मी.
लांबी ६४८८ मी
उंची ३५.६० मी.
बांधकाम सुरू इ.स. १९७६
उद्‍घाटन दिनांक इ.स. १९८६
ओलिताखालील क्षेत्रफळ ७८१३ हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता ४५३.६४ दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ ७६ वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
स्थापित उत्पादनक्षमता ३११.३४ दशलक्ष घनमीटर
भौगोलिक माहिती
निर्देशांक 19°08′21″N 76°09′49″E / 19.139187°N 76.163616°E / 19.139187; 76.163616

माजलगाव धरण हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवर सिंचन व जलविद्युतनिर्मितीसाठी बांधलेले धरण आहे. मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची लांबी ६४८८ मीटर असून कमाल उंची ३५.६० मीटर आहे.

दरवाजे

प्रकार : S - आकार
लांबी : २३९ मी.
सर्वोच्च विसर्ग : १४५०० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १६, (१२ X ८ मी)

पाणीसाठा

ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : ७६ चौरस कि.मी.
क्षमता  : ४५३.६४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ३११.३४ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ७८१३ हेक्टर
ओलिताखालील गावे  : २०

कालवा

उजवा कालवा

लांबी  : १६५ कि.मी.
क्षमता  : ८३.६० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १३१५२० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ११९४०० हेक्टर