माजलगाव
?माजलगाव महाराष्ट्र • भारत | |
— नगर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
प्रांत | मराठवाडा |
जिल्हा | बीड |
लोकसंख्या | ४३,९६९ (२०११) |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 431131 • +२४४ • MH-23 |
माजलगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर माजलगाव तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. माजलगाव येथे मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. माजलगाव हा महाराष्ट्र विधानसभेचा एक मतदारसंघ आहे.