माजरा
माजरा | |
---|---|
गुणक: 28°40′01″N 76°27′22″E / 28.667°N 76.456°Eगुणक: 28°40′01″N 76°27′22″E / 28.667°N 76.456°E | |
Country | India |
State | हरियाणा |
District | झज्जर |
तालुका | बेरी |
सरकार | |
• Body | ग्रामिण पंचायत |
लोकसंख्या (२०११) | |
• एकूण | १६८८८ |
• लोकसंख्येची घनता | एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै) |
Languages | |
Time zone | UTC+5:30 (IST) |
PIN | 124202 |
Vehicle registration | HR |
माजरा हे भारताच्या हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील एक गाव आहे. हा बेरी शहराचा भाग आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, गावात १,०८४ कुटुंबे आहेत. या गावाची एकूण लोकसंख्या ११,४८८आहे, त्यापैकी ६,३८० पुरुष आणि ५,१०८स्त्रिया आहेत. [१] हे गाव बाबा मोहन दासजी यांनी स्थापन केले होते आणि हे गाव स्वामी नितानंद मंदिर (जटेला धाम) यासाठी साठी प्रसिद्ध आहे. या गावात २ पंचायती आहेत.