Jump to content

माघ शुद्ध त्रयोदशी

१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

माघ शुद्ध त्रयोदशी या तिथीला "आद्यपरमेश्वर भगवान श्री विश्वकर्मा " यांची जयंती असते. अखिल विश्वाचे निर्माते असलेले भगवान विश्वकर्मा हे विष्णूचे अवतार मानले जातात.भगवान विश्वकर्मा हे कलाकारांचे गुरू मानले जातात.