माखजन
?माखजन महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | संगमेश्वर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/०८ |
माखजन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. श्री देवी वाघजाई मंदिर हे ग्रामीण यात्रास्थळ या गावात असून श्रीदेव मारुती मंदिर,श्रीराम मंदिर,विठ्ठलमंदिर प्रेक्षणीय आहेत.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
श्री वाघजाई देवी मंदिर, श्री राम मंदिर, श्री मारुती मंदिर, श्री विठ्ठल मंदिर
नागरी सुविधा
पोष्ट आॕफिस, जनता सहकारी बँक, बँक आॕफ महाराष्ट्र,प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, पशुवैद्यकीय दवाखाना,
जवळपासची गावे
सरंद,मावळंगे,धामापूर तर्फे संगमेश्वर,कासे,आंबेट
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/