Jump to content

माउरिस्यो माक्री

माउरिस्यो माक्री

आर्जेन्टिनाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१० डिसेंबर २०१५
मागील क्रिस्तिना फर्नांदेझ दे कर्शनर

बुएनोस आइरेसचा सरकारप्रमुख
कार्यकाळ
१० डिसेंबर २००७ – १० डिसेंबर २०१५

जन्म ८ फेब्रुवारी, १९५९ (1959-02-08) (वय: ६५)
तांदिल, बुएनोस आइरेस प्रांत, आर्जेन्टिना
पत्नी हुलियाना आवादा
धर्म रोमन कॅथलिक

माउरिस्यो माक्री (स्पॅनिश: Mauricio Macri) ( ८ फेब्रुवारी १९५९) हा दक्षिण अमेरिकेतील आर्जेन्टिना देशातील एक स्थापत्य अभियंता, राजकारणी व आर्जेन्टिनाचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे