Jump to content

माउंट मेलबर्न

माउंट मेलबर्न
center}}
बर्फाच्छादित रॉस समुद्रावरून दिसणारा माउंटन मेलबर्न
उंची
फूट (2730 मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
१६९९
ठिकाण
{{{ठिकाण}}}
पर्वतरांग
{{{पर्वतरांग}}}
गुणक
(शोधा गुणक)
पहिली चढाई
{{{चढाई}}}
सोपा मार्ग
{{{मार्ग}}}


माउंट मेलबर्न हा पर्वत २,७३३-मीटर-high (८,९६७ फूट) उंच आहे. हा बर्फाने आछादित मिश्र ज्वालामुखी आहे. हा व्हिक्टोरिया लॅंड, अंटार्क्टिका येथे वूड बे आणि टेरा नोव्हा बे या दरम्यान स्थित आहे. हा पर्वत असंख्य छोट्या ज्वालामुखेच्या नळ्यांनी बनलेला आहे. त्यात एक मुख्य कुंड आहे. परंतु सध्या ह्या सर्व नळ्या बर्फाने भरलेल्या आहेत. माउंट मेलबर्नचे घनफळ सुमारे १८० घनकिलो मीटर (६.४×१०१२ घन फूट) आहे आणि त्यात टेफ्रा ठेवी आणि शिलारस यांचा समाएश आहे. टेफ्रा ठेवी बर्फात दबलेल्या आढळतात. मेलबर्न माउंटचा शेवटचा स्फोट 1892 ± 30 AD ते 1892 ± 30 ADच्या दरम्यान झाला असावा. ज्वालामुखी सध्या निष्क्रिय आहे परंतु परत सक्रिय होऊ शकतो.

हे सुद्धा पहा

  • अंटार्क्टिकाच्या अल्ट्राजची यादी
  • अंटार्क्टिकामधील ज्वालामुखींची यादी

संदर्भ

ग्रंथसंग्रह

  • "Skiing the Pacific Ring of Fire and Beyond". Amar Andalkar's Ski Mountaineering and Climbing Site. 2007 [1997]. Retrieved 2005-01-14.

बाह्य दुवे