Jump to content

माउंट माउंगानुई

डोंगरावरून दिसणारे माउंट माउंगानुई

माउंट माउंगानुई हे न्यू झीलंडच्या टौरंगा शहराचे मोठे उपनगर आहे.

येथून जवळ याच नावाचा डोंगर आहे. याला स्थानिक माओरी भाषेत माउआओ म्हणतात.

बे ओव्हल हे न्यू झीलंडचे प्रमुख क्रिकेट मैदान येथे आहे.