Jump to content

माउंट दमावंद

हिवाळ्यात माउंट दमावंद

माउंट दमावंद (دماوند) हे इराणमधील सर्वोच्च शिखर आहे. इराणच्या उत्तर भागातील अल् बुर्ज या पर्वतरांगांमध्ये स्थित या शिखराची उंची ५६१० मीटर आहे. हा आशिया खंडातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी मानला जातो.