माउंट असामा
माउंट असामा (जपानी:浅間山) हा जपानच्या होन्शु बेटावरील जागृत ज्वालामुखी आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून २,५६८ मीटर (८,४२५ फूट) इतकी आहे.