Jump to content

माई मंगेशकर

शुद्धमती तथा माई मंगेशकर या मराठी नाट्यअभिनेते दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी होत.

लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.

माई मंगेशकर या मूळ धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत.