माइक प्रॉक्टर
मायकेल जॉन माइक प्रॉक्टर (सप्टेंबर १५, इ.स. १९४६ - १८ फेब्रुवारी २०२४) हा
दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे.