Jump to content

माँटगोमेरी (अलाबामा)

मॉंटगोमेरी
Montgomery
अमेरिकामधील शहर

मॉंटगोमेरीजवळील अलाबामा नदी
ध्वज
मॉंटगोमेरी is located in अलाबामा
मॉंटगोमेरी
मॉंटगोमेरी
मॉंटगोमेरीचे अलाबामामधील स्थान
मॉंटगोमेरी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मॉंटगोमेरी
मॉंटगोमेरी
मॉंटगोमेरीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 32°21′42″N 86°16′45″W / 32.36167°N 86.27917°W / 32.36167; -86.27917

देशFlag of the United States अमेरिका
राज्य अलाबामा
स्थापना वर्ष ३ डिसेंबर १८१९
क्षेत्रफळ ४०४.५ चौ. किमी (१५६.२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,०५,७६४[]
  - घनता १,०५९ /चौ. किमी (२,७४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.montgomeryal.gov


मॉंटगोमेरी (इंग्लिश: Montgomery) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलाबामा राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेल्या मॉंटगोमेरी शहराची लोकसंख्या २.०५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३.७५ लाख इतकी आहे.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ Spencer, Thomas (25 February 2011). "2010 Census: Rural to urban shift for Alabama population". al.com. 2011-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 June 2011 रोजी पाहिले.