Jump to content

महेश काळे


महेश काळे

महेश काळे
आयुष्य
जन्म ११ जानेवारी, १९७६ (1976-01-11) (वय: ४८)
जन्म स्थान पुणे , महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव पुणे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आईमीनल काळे
वडील मुकुंद काळे
जोडीदार पूर्वा गुजर
संगीत साधना
शिक्षण अभियंता
प्रशिक्षण संस्था MKSM
गुरू जितेंद्र अभिषेकी बुवा
गायन प्रकार  • शास्त्रीय गायन,  • उपशास्त्रीय गायन,  • अभंगगायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
कार्य संस्था MKSM
गौरव
पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार विजेते
बाह्य दुवे
[www.MKSM.com संकेतस्थळ]

महेश काळे (१२ जानेवारी, १९७६ - हयात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत.त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये "सदाशिव" ची भूमिका पार पाडली तेव्हापासून ते खूप प्रसिद्ध झाले. ते फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकले आहेत. त्यांचा विवाह हा पूर्वा गुजर यांच्याशी झाला असून ते आत्ता अमेरिका मध्ये शास्त्रीय गायनाचे धडे देत असतात.

पूर्वायुष्य

सांगीतिक कारकीर्द

संगीत ध्वनिमुद्रिका

पुरस्कार व सन्मान


संदर्भ