Jump to content

महेंद्र बैठा

महेन्द्र बैठा ( जानेवारी २२,इ.स. १९२८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, समता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर जनता दल (संयुक्त) पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील बगाहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.