Jump to content

महिला ॲशेस

पुरुषांच्या मालिकेसाठी बघा: द ॲशेस

महिला ऍशेस ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये खेळली जाणारी ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट मालिका आहे. प्रथम महिला ॲशेस मालिका १९३५-३५ साली ऑस्ट्रेलियात झाली. २०१३ पासून ॲशेस मालिका ही फक्त कसोटीत न धरता एकदिवसीय, कसोटी आणि महिला ट्वेंटी२० सामन्यातून मिळवले गेलेले गुण ह्यावर महिला ॲशेसचा विजेता ठरविण्यात येतो.

निकाल

फक्त कसोटी प्रकार (२०१०-११ पर्यंत)

Series हंगाम आयोजन एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी इंग्लंड विजयी रद्द अनिर्णित मालिकेचा निकाल
१९३४-३५ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१९३७इंग्लंड बरोबरीत
१९४८-४९ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९५१इंग्लंड बरोबरीत
१९५७-५८ऑस्ट्रेलिया बरोबरीत
१९६३इंग्लंड इंग्लंड
१९६८-६९ऑस्ट्रेलिया बरोबरीत
१९७६इंग्लंड बरोबरीत
१९८४-८५ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१० १९८७इंग्लंड ऑस्ट्रेलिया
११ १९९१-९२ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया