Jump to content

महिलांचे मानसिक स्वास्थ्य

महिला सक्षमीकरण हा विषय जगभरात चर्चिल्या जात असताना महिलांचे मानसिक स्वास्थ्य हा अत्यंत महत्त्वाचा दुर्लक्षित राहतो .त्यातही ग्रामीण महिलांचे मानसिक स्वास्थ्य हा विषय तर खूपच दुर्लक्षित आहे. त्यावर विचार करून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ द्वारा डॉ.हेडगेवार रुग्णालय ह्या संस्थेने अरुणोदय मानसिक स्वास्थ्य प्रकल्प राबविला आहे. त्यावर एक संशोधन पेपर ही प्रकाशित झाला आहे .


घरगुती महिलांचे मानसिक स्वास्थ्य

कामावर जाणाऱ्या महिलांचे मानसिक स्वास्थ्य

ग्रामिण महिलांचे मानसिक स्वास्थ्य

पिडीत महिलांचे मानसिक स्वास्थ्य