Jump to content

महाविहार

बौद्ध विहारांपैकी (बौद्ध मठ) महत्त्वाच्या आणि मोठ्या विहारांना महाविहार म्हणतात. परंपरेनुसार नालंदा, ओदंतपूर, विक्रमशिला येथील विहारांना या श्रेणीत दाखल केले जाते. यांशिवाय श्रीलंकेतील अनुराधापूर येथे इ.स.पू. २४७ ते २०७ या काळात सुरू झालेल्या बौद्ध विहारालाही "महाविहार" म्हणतात.[]

संदर्भ

  1. ^ Carl Olson (3 August 2009). Historical Dictionary of Buddhism. Scarecrow Press. pp. 160–. ISBN 978-0-8108-6317-0.