Jump to content

महाराष्ट्र हेराल्ड

महाराष्ट्र हेराल्ड
प्रकारदैनिक
आकारमान४७० × ३१५ मीमी

मालकसकाळ समूह
प्रकाशकसकाळ समूह
मुख्य संपादकशेखर गुप्ता
भाषाइंग्लिश
मुख्यालयभारत पुणे, महाराष्ट्र, भारत
भगिनी वृत्तपत्रेसकाळ


महाराष्ट्र हेराल्ड पुण्यातून प्रसिद्ध होणारे एक इंग्लिश वृत्तपत्र आहे.