महाराष्ट्र स्पायडर
महाराष्ट्र स्पायडर हे महाराष्ट्राविषयी माहिती पुरवणारे, तसेच चालू घडामोडींवरील चर्चामंच असणारे इंग्लिश भाषेतील संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पर्यटन, व्यवसाय, चित्रपट, अभ्यास, नोकरी इत्यादींबद्दल माहिती आहे. या संकेतस्थळावरील संख्या ५,०००पेक्षा अधिक आहे[ संदर्भ हवा ].
बाह्य दुवे
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2020-05-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)