महाराष्ट्र शासनाच्या योजनांची यादी
ही भारताच्या महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची यादी आहे:
- रमाई व शबरी घरकूल अनुदान योजना
- राज्यातील सर्व आरोग्य केंद्रे आंतरजालाने जोडणे
- शाळांना अनुदान
- जलद शिक्षण प्रयोग
- संतती नियमन अनुदान
- राजमाता जिजाऊ माता-बालआरोग्य व पोषण मिशन
- ई-शिष्यवृत्ती
- अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पुर्व शिष्यवृत्ती