Jump to content

महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेल्या महामंडळांची व मंडळांची यादी

ही भारताच्या महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेल्या विविध महामंडळांची व मंडळांची यादी आहे:

महामंडळे

  • महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
  • महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
  • महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ
  • महाराष्ट्र शहर औद्योगिक विकास महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि.
  • महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
  • महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्या.
  • हाफकीन बायो-फार्मास्युटीकल महामंडळ मर्या.
  • हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था
  • तापी पाटबंधारे विकास महामंडळ
  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
  • महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ
  • इतर मागासवर्ग विकास महामंडळ
  • संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.
  • वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
  • महाराष्ट्र वखार महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
  • मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
  • महिला आर्थिक विकास महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन २०१०
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्या.

मंडळे

संदर्भ