Jump to content

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत संपुर्ण महाराष्ट्रात सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण ६१.४% मतदान झाले होते. निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते परंतु सरकार स्थापनेवरील मतभेदांनंतर, युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झाले. कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने मंत्रिपरिषद स्थापन झाली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तथापि, या दोघांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी या नवीन युती अंतर्गत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री असून भाजप-शिवसेना राष्ट्रवादी युती असून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
भारत
२०१४ ←
२१ ऑक्टोबर २०१९→ २०२४

महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

निर्वाचित मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

निवडणूक वेळापत्रक

Nagpur (South) voters gather to look up their names in voters' list on voting day morning.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९ साठी जाहीर केलेले वेळापत्रक.[]

कार्यक्रम दिनांक
सूचना तारीख २७ सप्टेंबर २०१९
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९
नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ ऑक्टोबर २०१९
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०१९
मतदानाची तारीख २१ ऑक्टोबर २०१९
मतमोजणी/निकाल २४ ऑक्टोबर २०१९

पक्ष आणि आघाड्या

अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
१.भारतीय जनता पक्षदेवेंद्र फडणविस१६४
३.शिवसेनाउद्धव ठाकरे१२४
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
१.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपृथ्वीराज चव्हाण१४७
२.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार१२१

इतर

पक्षनेतामागील जागा२०१९ मध्ये जिंकलेल्या जागा
भारतीय जनता पक्ष

देवेंद्र फडणवीस
१२२१०५
शिवसेना

उद्धव ठाकरे
६३५६
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

अजित पवार
४१५४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण
४२४४

निकाल

१७०११३
<span style="color: लेखन त्रुटी:"Political party" असा कोणताच विभाग नाही.;">महाविकास आघाडी<span style="color:लेखन त्रुटी:"Political party" असा कोणताच विभाग नाही.;">राष्ट्रीय लोकशाही आघाडी<span style="color:लेखन त्रुटी:"Political party" असा कोणताच विभाग नाही.;">IND
पक्ष आणि आघाड्या लोकप्रिय मते जागा
मत % +/- लढवल्या जिंकल्या % +/-
भारतीय जनता पक्ष
१०६ / २८८ (३७%)
१४,१९९,३७५२५.७५२.२० १६४ १०५३६.४६ १७
शिवसेना
५६ / २८८ (१९%)
९,०४९,७८९ १६.४१ ३.०४ १२४ ५६ १९.४४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
५३ / २८८ (१८%)
९,२१६,९१९ १६.७१ ०.६२ १२१ ५४ १८.७५ १३
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ / २८८ (१५%)
८,७५२,१९९ १५.८७ २.१७ १४७ ४४ १५.२८
बहुजन विकास आघाडी
३ / २८८ (१%)
३६८,७३५ ०.६७ ०.०५ ३१ १.०४
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
२ / २८८ (०.७%)
७३७,८८८ १.३४ ०.४१ ४४ ०.६९
समाजवादी पक्ष
२ / २८८ (०.७%)
१२३,२६७ ०.२२ ०.०५ ०.६९
प्रहार जनशक्ती पक्ष
२ / २८८ (०.७%)
२६५,३२० ०.४८ ०.४८ २६ ०.६९
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१ / २८८ (०.३%)
२०४,९३३ ०.३७ ०.०२ ०.३५
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
१ / २८८ (०.३%)
१,२४२,१३५ २.२५ ०.९० १०१ ०.३५
शेतकरी कामगार पक्ष
१ / २८८ (०.३%)
५३२,३६६ ०.९७ ०.०४ २४ ०.३५
स्वाभिमानी पक्ष
२ / २८८ (०.७%)
२२१,६३७ ०.४० ०.२६ ०.३५
जन सुराज्य शक्ती १९६,२८४ ०.३६ ०.०७ ०.३५
क्रांतिकारी शेतकरी पक्ष ११६,९४३ ०.२१ ०.२१ ०.३५
राष्ट्रीय समाज पक्ष
१ / २८८ (०.३%)
८१,१६९ ०.१५ ०.३४ ०.३५
वंचित बहुजन आघाडी२,५२३,५८३ ४.५८ ४.५८ २३६ ०.०
अपक्ष
१३ / २८८ (५%)
५,४७७,६५३ ९.९३ ५.२२ १४०० १३ ४.५१
नोटा७४२,१३५ १.३५ ०.४३
एकूण ५५,१५०,४७० १००.०० २८८ १००.०० ±०
वैध मते ५५,१५०,४७० ९९.९१
अवैध मते ४८,७३८ ०.०९
दिलेली मते / मतदान५५,१९९,२०८६१.४४
अनुपस्थित ३४,६३९,०५९ ३८.५६
नोंदणीकृत मतदार८९,८३८,२६७

विभागानिहाय जागांचे विभाजन

विभाग एकूण जागा भारतीय जनता पक्षशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसइतर
पश्चिम महाराष्ट्र ७० २० ०४ ०८ २७ ०८ १२ ०२
विदर्भ ६२ २९ १५ ०४ ०५ १५ ०५
मराठवाडा ४६ १६ ०१ १२ ०१
ठाणे+कोकण ३९ ११ ०१ १५ ०१ ०३ ०२
मुंबई ३६ १६०१ १४ ०१ ०१
उत्तर महाराष्ट्र ३५ १३ ०१ ०१ ०३ ०३
एकूण[]२८८१०५-१७५६-७५४+१३४४+२२९
पक्ष पश्चिम महाराष्ट्र विदर्भमराठवाडाठाणे+कोकण मुंबई उत्तर महाराष्ट्र
भारतीय जनता पक्ष
१८ / ७० (२६%)
०६
३० / ६२ (४८%)
१४
१६ / ४६ (३५%)
०१
११ / ३९ (२८%)
०१
१६ / ३६ (४४%)
०१
१४ / ३५ (४०%)
शिवसेना
८ / ७० (११%)
०५
४ / ६२ (६%)
११ / ४६ (२४%)
१७ / ३९ (४४%)
०३
१४ / ३६ (३९%)
५ / ३५ (१४%)
०२
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२८ / ७० (४०%)
०९
६ / ६२ (१०%)
०५
८ / ४६ (१७%)
२ / ३९ (५%)
०६
१ / ३६ (३%)
०१
८ / ३५ (२३%)
०५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
९ / ७० (१३%)
०१
१५ / ६२ (२४%)
०५
८ / ४६ (१७%)
२ / ३९ (५%)
०१
४ / ३६ (११%)
०१
४ / ३५ (११%)
०३
इतर
७ / ७० (१०%)
७ / ७० (१०%)
३ / ४६ (७%)
७ / ३९ (१८%)
१ / ३६ (३%)
४ / ३५ (११%)
विभाग एकूण जागा <span style="color:लेखन त्रुटी:"Political party" असा कोणताच विभाग नाही.;">राष्ट्रीय लोकशाही आघाडीसंयुक्त पुरोगामी आघाडीइतर
पश्चिम महाराष्ट्र ७० ११
२६ / ७० (३७%)
३७ / ७० (५३%)
७ / ७० (१०%)
विदर्भ ६२ १४
३४ / ६२ (५५%)
१०
२१ / ६२ (३४%)
७ / ७० (१०%)
मराठवाडा ४६
२७ / ४६ (५९%)
१७ / ४६ (३७%)
३ / ४६ (७%)
ठाणे+कोकण ३९
२८ / ३९ (७२%)
४ / ३९ (१०%)
७ / ३९ (१८%)
मुंबई ३६
३० / ३६ (८३%)
५ / ३६ (१४%)
१ / ३६ (३%)
उत्तर महाराष्ट्र ३५
१९ / ३५ (५४%)
१२ / ३५ (३४%)
४ / ३५ (११%)
Total २४
१६१ / २८८ (५६%)
१५
९८ / २८८ (३४%)
२९ / २८८ (१०%)

Vidhan Sabha Results

  Bharatiya Janata Party (36%)
  Shiv Sena (19%)
  Indian National Congress (18%)
  Nationalist Congress Party (15%)
  Others/Independents (12%)

मतदारसंघानिहाय निकाल

निकाल[]
विधानसभा मतदारसंघविजेता दुसऱ्या क्रमांकावर Margin
# नाव उमेदवार पक्ष मते उमेदवार पक्ष मते
नंदुरबार जिल्हा
अक्कलकुवा (ST) कागडा चंद्या पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८२,७७० आमश्या पाडवी शिवसेना८०,६७४ २,०९६
शहादा (ST) राजेश पाडवीभारतीय जनता पक्ष९४,९३१ पद्माकर विजयसिंग वळवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८६९४० ७,९९१
नंदुरबार (ST) विजयकुमार गावितभारतीय जनता पक्ष१,२१,६०५ उदेसिंग कोचरू पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५१२०९ ७०,३९६
नवापूर (ST) शिरीषकुमार नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७४,६५२ शरद गावितअपक्ष६३,३१७ ११,३३५
धुळे जिल्हा
साक्री (ST) मंजुळा गावितअपक्ष७६१६६ मोहन सुर्यवंशी भारतीय जनता पक्ष६८९०१ ७२६५
धुळे ग्रामीणकुणाल रोहिदास पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१२५५७५ ज्ञानज्योती पाटील भारतीय जनता पक्ष१११०११ १४५६४
धुळे शहरशाह फारुक अन्वर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन४६६७९ राजवर्धन कदमबांडे अपक्ष४३३७२ ३३०७
सिंदखेडाजयकुमार जितेंद्रसिंह रावल भारतीय जनता पक्ष११३८०९ संदीप त्र्यंबकराव बेडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७०८९४ ४२९१५
शिरपूर (ST) काशीराम वेचन पावरा भारतीय जनता पक्ष१२०४०३ जितेंद्र ठाकूर अपक्ष७१२२९ ४९१७४
जळगाव जिल्हा
१० चोपडा (ST) लताबाई सोनवणे शिवसेना७८१३७ जगदीशचंद्र वळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष५७६०८ २०५२९
११ रावेरशिरीष चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७७९४१ हरिभाऊ जावळे भारतीय जनता पक्ष६२३३२ १५६०९
१२ भुसावळ (SC) संजय वामन सावकारेभारतीय जनता पक्ष८१६८९ मधु मानवतकर अपक्ष२८६७५ ५३०१४
१३ जळगाव शहरसुरेश दामू भोळेभारतीय जनता पक्ष११३३१० अभिषेक पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष४८४६४ ६४८४६
१४ जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील शिवसेना१०५७९५ चंद्रशेखर अत्तरदे अपक्ष५९०६६ ४६७२९
१५ अमळनेरअनिल भाईदास पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९३७५७ शिरीष चौधरी भारतीय जनता पक्ष८५१६३ ८५९४
१६ एरंडोलचिमणराव पाटीलशिवसेना८२६५० सतीश भास्करराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष६४६४८ १८००२
१७ चाळीसगावमंगेश चव्हाण भारतीय जनता पक्ष८६५१५ राजीव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८२२२८ ४२८७
१८ पाचोराकिशोर आप्पा पाटील शिवसेना७५६९९ अमोल शिंदे अपक्ष७३६१५ २०८४
१९ जामनेरगिरीश महाजनभारतीय जनता पक्ष११४७१४ संजय गरुड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७९७०० ३५०१४
२० मुक्ताईनगरचंद्रकांत निंबा पाटीलअपक्ष९१०९२ रोहिणी खडसेभारतीय जनता पक्ष८९१३५ १९५७
२१ मलकापूरराजेश पंडितराव एकाडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस८६२७६ चैनसुख मदनलाल संचेती भारतीय जनता पक्ष७१८९२ १४३८४
बुलढाणा जिल्हा
२२ बुलढाणासंजय गायकवाडशिवसेना६७७८५ विजयराज शिंदे वंचित बहुजन आघाडी४१७१० २६०७५
२३ चिखलीश्वेता महाले भारतीय जनता पक्ष९३५१५ राहुल सिद्धविनायक बोंद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८६७०५ ६८१०
२४ सिंदखेड राजाराजेंद्र शिंगणेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८१७०१ शशिकांत नरसिंगराव खेडेकर शिवसेना७२७६३ ८९३८
२५ मेहकर (SC) संजय भास्कर रायमुलकरशिवसेना११२०३८ अनंत वानखेडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४९८३६ ६२२०२
२६ खामगांव आकाश पांडुरंग फुंडकरभारतीय जनता पक्ष९०७५७ ज्ञानेश्वर पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७३७८९ १६९६८
२७ जळगाव (जामोद) संजय श्रीराम कुटेभारतीय जनता पक्ष१०२७३५ स्वाती वाकेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६७५०४ ३५२३१
अकोला जिल्हा
२८ अकोटप्रकाश गुणवंतराव भारसाकळे भारतीय जनता पक्ष४८५८६ संतोष रहाटे वंचित बहुजन आघाडी४१३२६ ७२६०
२९ बाळापूरनितीन देशमुखशिवसेना६९३४३ धैर्यवर्धन पुंडकर वंचित बहुजन आघाडी५०५५५ १८७८८
३० अकोला पश्चिमगोवर्धन मांगीलाल शर्माभारतीय जनता पक्ष७३२६२ साजिद खान मन्नान खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७०६६९ २५९३
३१ अकोला पूर्वरणधीर प्रल्हादराव सावरकर भारतीय जनता पक्ष१००४७५ हरिदास भदे वंचित बहुजन आघाडी७५७५२ २४७२३
३२ मुर्तिजापूर (SC) हरीश मारोतीअप्पा पिंपळे भारतीय जनता पक्ष५९५२७ प्रतिभा अवचार वंचित बहुजन आघाडी५७६१७ १९१०
वाशिम जिल्हा
३३ रिसोडअमित सुभाषराव झनक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६९८७५ अनंतराव देशमुख अपक्ष६७७३४ २१४१
३४ वाशिम (SC) लखन सहदेव मलिक भारतीय जनता पक्ष६६१५९ सिद्धार्थ देवळे वंचित बहुजन आघाडी५२४६४ १३६९५
३५ कारंजाराजेंद्र सुखनाद पाटणी भारतीय जनता पक्ष७३२०५ प्रकाश डहाके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष५०४८१ २२७२४
अमरावती जिल्हा
३६ धामणगांव रेल्वे प्रताप अडसड भारतीय जनता पक्ष९०८३२ वीरेंद्र जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८१३१३ ९५१९
३७ बडनेरारवी राणा अपक्ष९०४६० प्रिती बँड शिवसेना७४९१९ १५५४१
३८ अमरावतीसुलभा संजय खोडके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८२५८१ सुनील देशमुख भारतीय जनता पक्ष६४३१३ १८२६८
३९ तिवसायशोमती चंद्रकांत ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७६२१८ राजेश वानखडे शिवसेना६५८५७ १०३६१
४० दर्यापूर (SC) बळवंत बसवंत वानखडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९५८८९ रमेश गणपतराव बुंदिले भारतीय जनता पक्ष६५३७० ३०५१९
४१ मेळघाट (ST) राजकुमार दयाराम पटेल प्रहार जनशक्ती पक्ष८४५६९ रमेश मावस्कर भारतीय जनता पक्ष४३२०७ ४१३६२
४२ अचलपूरबच्चू बाबाराव कडू प्रहार जनशक्ती पक्ष८१२५२ अनिरुद्ध सुभानराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७२८५६ ८३९६
४३ मोर्शीदेवेंद्र महादेवराव भुयार स्वाभिमानी पक्ष९६१५२ डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे भारतीय जनता पक्ष८६३६१ ९७९१
वर्धा जिल्हा
४४ आर्वीदादाराव यादराव केचे भारतीय जनता पक्ष८७३१८ काळे अमर शरदराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७४८५१ १२४६७
४५ देवळीरणजित प्रतापराव कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७५३४५ राजेश बकाणे अपक्ष३९५४१ ३५८०४
४६ हिंगणघाटसमीर त्रिंबकराव कुणावर भारतीय जनता पक्ष१०३५८५ मोहन वासुदेवराव तिमांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष५३१३० ५०४५५
४७ वर्धाडॉ. पंकज राजेश भोयर भारतीय जनता पक्ष७९७३९ शेखर प्रमोद शेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७१८०६ ७९३३
नागपूर जिल्हा
४८ काटोलअनिल देशमुखराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९६८४२ चरणसिंग बाबुलालजी ठाकूर भारतीय जनता पक्ष७९७८५ १७०५७
४९ सावनेरसुनील छत्रपाल केदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस११३१८४ राजीव भास्करराव पोतदार भारतीय जनता पक्ष८६८९३ २६२९१
५० हिंगणासमीर मेघेभारतीय जनता पक्ष१२१३०५ विजयबाबू पांडुरंगजी घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७५१३८ ४६१६७
५१ उमरेड (SC) राजू देवनाथ पारवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९१९६८ सुधीर लक्ष्मण पारवे भारतीय जनता पक्ष७३९३९ १८०२९
५२ नागपूर नैऋत्य देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष१०९२३७ डॉ. आशिष देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५९८९३ ४९४८२
५३ नागपूर दक्षिणमोहन मते भारतीय जनता पक्ष८४३३९ गिरीश कृष्णराव पांडव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८०३२६ ४०१३
५४ नागपूर पूर्वकृष्णा खोपडे भारतीय जनता पक्ष१०३९९२ पुरुषोत्तम नागोराव हजारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७९९७५ २४०१७
५५ नागपूर मध्यविकास कुंभारे भारतीय जनता पक्ष७५६९२ बंटी बाबा शेळके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७१६८४ ४००८
५६ नागपूर पश्चिमविकास पांडुरंग ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८३२५२ सुधाकर देशमुख भारतीय जनता पक्ष७६८८५ ६३६७
५७ नागपूर उत्तर (SC) डॉ. नितीन राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८६८२१ डॉ.मिलिंद माने यांनी भारतीय जनता पक्ष६६१२७ २०६९४
५८ कामठीटेकचंद सावरकर भारतीय जनता पक्ष११८१८२ सुरेश यादवराव भोयर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१०७०६६ ११११६
५९ रामटेकआशिष जैस्वाल अपक्ष६७४१९ द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी भारतीय जनता पक्ष४३००६ २४४१३
भंडारा जिल्हा
६० तुमसरकारेमोरे राजू माणिकराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८७१९० चरण सोविंदा वाघमारे अपक्ष७९४९० ७७००
६१ भंडारा (SC) नरेंद्र भोजराज भोंडेकर अपक्ष१०१७१७ अरविंद मनोहर भालाधरे भारतीय जनता पक्ष७८०४० २३६७७
६२ साकोलीनानाभाऊ पाटोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९५२०८ परिणय फुके भारतीय जनता पक्ष८८९६८ ६२४०
गोंदिया जिल्हा
६३ अर्जुनी मोरगाव (SC) चंद्रिकापुरे मनोहर गोवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७२४०० राजकुमार बडोले भारतीय जनता पक्ष७१६८२ ७१८
६४ तिरोरा विजय भरतलाल रहांगडाले भारतीय जनता पक्ष७६४८२ बोपचे रविकांत उर्फ ​​गुड्डू खुशाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष५०५१९ २५९६३
६५ गोंदियाविनोद अग्रवाल अपक्ष७६४८२ गोपालदास शंकरलाल अग्रवाल भारतीय जनता पक्ष७५८२७ २७१६९
६६ आमगाव (ST) सहस्राम मारोती कोरोटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८८२६५ संजय हणमंतराव पुराम भारतीय जनता पक्ष८०८४५ ७४२०
गडचिरोली जिल्हा
६७ आरमोरी (ST) कृष्णा गजबे भारतीय जनता पक्ष७५०७७ आनंदराव गंगाराम गेडाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५३४१० २१६६७
६८ गडचिरोली (ST) डॉ देवराव माडगुजी होळी भारतीय जनता पक्ष९७९१३ डॉ. चंदा नितीन कोडवते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६२५७२ ३५३४१
६९ अहेरी (ST) धरमरावबाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष६००१३ राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम भारतीय जनता पक्ष४४५५५ १५४५८
चंद्रपूर जिल्हा
७० राजुरासुभाष रामचंद्रराव धोटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६०२२८ वामनराव चटप Swatantra Bharat Paksha ५७७२७ २५०१
७१ चंद्रपूर (SC) किशोर गजानन जोरगेवार अपक्ष११७५७० नानाजी सीताराम शामकुळे भारतीय जनता पक्ष४४९०९ ७२६६१
७२ बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पक्ष८६००२ डॉ.विश्वास आनंदराव झाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५२७६२ ३३२४०
७३ ब्रह्मपुरीविजय नामदेवराव वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९६७२६ संदीप वामनराव गड्डमवार शिवसेना७८१७७ १८,५४९
७४ चिमूरबंटी भांगडीया भारतीय जनता पक्ष८७१४६ सतीश मनोहर वारजूकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७७३९४ ९७५२
७५ वरोराप्रतिभा धानोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६३८६२ संजय वामनराव देवतळे शिवसेना५३६६५ १०१९७
यवतमाळ जिल्हा
७६ वणीसंजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार भारतीय जनता पक्ष६७७१० वामनराव बापूराव कासावार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३९९१५ २७७९५
७७ राळेगांव (ST) प्रा.(डॉ.) अशोक उईके भारतीय जनता पक्ष९०८२३ वसंत चिंधुजी पुरके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८०९४८ ९८७५
७८ यवतमाळमदन मधुकरराव येरावार भारतीय जनता पक्ष८०४२५ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७८१७२ २२५३
७९ डिग्रस संजय राठोड शिवसेना१३६८२४ संजय देशमुख अपक्ष७३२१७ ६३६०७
८० आर्णी (ST) डॉ संदीप धुर्वे भारतीय जनता पक्ष८१५९९ शिवाजीराव मोघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७८४४६ ३१५३
८१ पुसदइंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८९१४३ निलय नाईक भारतीय जनता पक्ष७९४४२ ९७०१
८२ उमरखेड (SC) नामदेव जयराम ससाणे भारतीय जनता पक्ष८७३३७ विजयराव खडसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७८०५० ९२८७
नांदेड जिल्हा
८३ किनवटभीमराव केराम भारतीय जनता पक्ष८९६२८ प्रदीप हेमसिंग जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७६३५६ १३२७२
८४ हदगांव माधवराव निवृत्तीराव पाटील जवळगावकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७४३२५ कदम संभाराव उर्फ ​​बाबुराव कोहळीकर अपक्ष६०९६२ १३३६३
८५ भोकरअशोक चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१४०५५९ बापूसाहेब देशमुख गोरठेकर भारतीय जनता पक्ष४३११४ ९७४४५
८६ नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर शिवसेना६२८८४ डी.पी. सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५०७७८ १२३५३
८७ नांदेड दक्षिणमोहनराव मारोतराव हंबर्डे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४६९४३ दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते अपक्ष४३३५१ ३८२२
८८ लोहाश्यामसुंदर शिंदे शेतकरी कामगार पक्ष१०१६६८ शिवकुमार नारायणराव नरंगळे वंचित बहुजन आघाडी३७३०६ ६४३६२
८९ नायगांव राजेश पवार भारतीय जनता पक्ष११७७५० वसंतराव बळवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६३३६६ ५४३८४
९० देगलूर (SC) रावसाहेब अंतापूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८९४०७ सुभाष पिराजी साबणे शिवसेना६६९७४ २२,४३३
९१ मुखेडतुषार राठोड भारतीय जनता पक्ष१०२५७३ भाऊसाहेब खुशालराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७०७१० ७०७१०
हिंगोली जिल्हा
९२ बसमत चंद्रकांत नवघरे Nationalist Congress Party ७५३२१ अ‍ॅड. शिवाजी मुंजाजीराव जाधव अपक्ष६७०७० ८२५१
९३ कळमनुरीसंतोष बांगर शिवसेना८२५१५ अजित मगर वंचित बहुजन आघाडी६६१३७ १६३७८
९४ हिंगोलीतानाजी सखारामजी मुटकुळे भारतीय जनता पक्ष९५३१८ पाटील भाऊराव बाबुराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७१२५३ २४०६५
परभणी जिल्हा
९५ जिंतूरमेघना साकोरे बोर्डीकर भारतीय जनता पक्ष११६९१३ विजय माणिकराव भांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष११३१९६ ३७१७
९६ परभणीडॉ.राहुल वेदप्रकाश पाटील शिवसेना१०४५८४ मोहम्मद गौस झैन वंचित बहुजन आघाडी२२७९४ ८१७९०
९७ गंगाखेडरत्नाकर माणिकराव गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष८११६९ विशाल विजयकुमार कदम शिवसेना६३१११ १८,०५८
९८ पाथरीसुरेश वरपुडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१०५६२५ मोहन फड भारतीय जनता पक्ष६३१११ १८,०५८
जालना जिल्हा
९९ परतूरबबनराव लोणीकर भारतीय जनता पक्ष१०६३२१ जेठालिया सुरेशकुमार कन्हैयालाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८०३७९ २५९४२
१०० घणसवंगी राजेशभैय्या टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१०७८४९ हिकमत बळीराम उधान शिवसेना१०४४४० ८६५९१
१०१ जालनाकैलास किसनराव गोरंट्याल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९१८३५ अर्जुन पंडितराव खोतकर शिवसेना६६४९७ २५३३८
१०२ बदनापूर(SC) नारायण टिळकचंद कुचे भारतीय जनता पक्ष१०५३१२ चौधरी रुपकुमार उर्फ ​​बबलू नेहरूलाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८६७०० १८६१२
१०३ भोकरदनसंतोष दानवे भारतीय जनता पक्ष११८५३९ चंद्रकांत पुंडलिकराव दानवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८६०४९ ३२४९०
औरंगाबाद जिल्हा
१०४ सिल्लोडअब्दुल सत्तार अब्दुल नबी शिवसेना१२३३८३ प्रभाकर माणिकराव पालोदकर अपक्ष९९००२ २४३८१
१०५ कन्नडउदयसिंग सरदारसिंग राजपूत शिवसेना७९२२५ हर्षवर्धन जाधव अपक्ष६०५३५ १८६९०
१०६ फुलंब्रीहरिभाऊ बागडे भारतीय जनता पक्ष१०६१९० डॉ. कल्याण वैजिनाथराव काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९०९१६ १५२७४
१०७ औरंगाबाद मध्यप्रदीप जैस्वाल शिवसेना८२२१७ नसिरुद्दीन तकीउद्दीन सिद्दीकी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन६८३२५ १३८९२
१०८ औरंगाबाद पश्चिम (SC) संजय शिरसाट शिवसेना८३७९२ राजू रामराव शिंदे अपक्ष४३३४७ ४०४४५
१०९ औरंगाबाद पूर्वअतुल मोरेश्वर सावे भारतीय जनता पक्ष९३९६६ डॉ. अब्दुल गफ्फार कादरी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन८००३६ १३९३०
११० पैठणसंदिपानराव भुमरे शिवसेना८३४०३ दत्तात्रय राधाकिसन गोरडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष६९२६४ १४१३९
१११ गंगापूरप्रशांत बंब भारतीय जनता पक्ष१०७१९३ अण्णासाहेब माने पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७२२२२ ३४९७१
११२ वैजापूररमेश बोरनारे शिवसेना९८१८३ अभय कैलासराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३९०२० ५९१६३
नाशिक जिल्हा
११३ नांदगावसुहास कांदे शिवसेना८५२७५ पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७१३८६ १३८८९
११४ मालेगांव मध्य मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन११७२४२ आसिफ शेख रशीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७८७२३ ३८५१९
११५ मालेगांव बाह्य दादाजी भुसे शिवसेना१२१२५२ डॉ.तुषार रामकृष्ण शेवाळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७३५६८ ४७६८४
११६ बागलाण (ST) दिलीप मंगळू बोरसे भारतीय जनता पक्ष९४६८३ दीपिका संजय चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६०९८९ ३३६९४
११७ कळवण (ST) नितीन अर्जुन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८६८७७ जिवा पांडू गावित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)८०२८१ ६५९६
११८ चांदवडडॉ.राहुल दौलतराव आहेर भारतीय जनता पक्ष१०३४५४ शिरीषकुमार वसंतराव कोतवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७५७१० २७७४४
११९ येवलाछगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१२६२३७ संभाजी साहेबराव पवार शिवसेना६९७१२ ५६५२५
१२० सिन्नरअ‍ॅड. माणिकराव शिवाजी कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९७०११ राजाभाऊ वाजे शिवसेना९४९३९ २०७२
१२१ निफाडदिलीपराव शंकरराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९६३५४ अनिल कदम शिवसेना७८६८६ १७६६८
१२२ दिंडोरी (ST) झिरवाळ नरहरी सीताराम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१२४५२० भास्कर गोपाळ गावित शिवसेना६३७०७ ६०,८१३
१२३ नाशिक पूर्वअ‍ॅड. राहुल उत्तमराव ढिकले भारतीय जनता पक्ष८६३०४ बाळासाहेब महादू सानप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७४३०४ १२०००
१२४ नाशिक मध्यदेवयानी फरांदे भारतीय जनता पक्ष७३४६० हेमलता निनाद पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४५०६२ २८३९८
१२५ नाशिक पश्चिमसीमा महेश हिरे भारतीय जनता पक्ष७८०४१ डॉ. अपूर्व प्रशांत हिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष६८२९५ ९७४६
१२६ देवळाली (SC) सरोज बाबुलाल अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८४३२६ योगेश घोलप शिवसेना४२६२४ ४१७०२
१२७ इगतपुरी (ST) हिरामण भिका खोसकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८६५६१ निर्मला रमेश गावित शिवसेना५५००६ ३१५५५
पालघर जिल्हा
१२८ डहाणू (ST) विनोद भिवा निकोळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)७२११४ धनारे पास्कल जान्या भारतीय जनता पक्ष६७४०७ ४,७०७
१२९ विक्रमगड (ST) सुनील चंद्रकांत भुसारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८८४२५ डॉ. हेमंत विष्णू सावरा भारतीय जनता पक्ष६७०२६ २१३९९
१३० पालघर (ST) श्रीनिवास वनगा शिवसेना६८०४० योगेश शंकर नम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२७७३५ ४०३०५
१३१ बोईसर (ST) राजेश रघुनाथ पाटील बहुजन विकास आघाडी७८७०३ विलास तरे शिवसेना७५९५१ २७५२
१३२ नालासोपाराक्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडी१४९८६८ प्रदीप शर्मा शिवसेना१०६१३९ ४३७२९
१३३ वसईहितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी१०२९५० विजय गोविंद पाटील शिवसेना७६९५५ २५९९५
ठाणे जिल्हा
१३४ भिवंडी ग्रामीण (ST) शांताराम तुकाराम मोरे शिवसेना८३५६७ शुभांगी गोवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना३९०५८ ४४५०९
१३५ शहापूर (ST) दौलत भिका दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७६०५३ पांडुरंग महादू बरोरा शिवसेना६०९४९ १५१०४
१३६ भिवंडी पश्चिममहेश प्रभाकर चौघुले भारतीय जनता पक्ष५८८५७ खालिद (गुड्डू) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन४३९४५ १४९१२
१३७ भिवंडी पूर्वरईस कासम शेख समाजवादी पक्ष४५५३७ रुपेश लक्ष्मण म्हात्रे शिवसेना४४२२३ १३१४
१३८ कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर शिवसेना६५४८६ नरेंद्र पवार अपक्ष४३२०९ २२२७७
१३९ मुरबाडकिसन कथोरे भारतीय जनता पक्ष१७४०६८ प्रमोद विनायक हिंदुराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३८०२८ १३६०४०
१४० अंबरनाथ (SC) बालाजी किणीकर शिवसेना६००८३ रोहित चंद्रकांत साळवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३०७८९ २९२९४
१४१ उल्हासनगरकुमार उत्तमचंद ऐलानी भारतीय जनता पक्ष४३६६६ ज्योती कलानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष४१६६२ २००४
१४२ कल्याण पूर्वगणपत गायकवाड भारतीय जनता पक्ष६०३३२ धनंजय बाबुराव बोडारे अपक्ष४८०७५ १२२५७
१४३ डोंबिवलीरवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष८६२२७ मंदार श्रीकांत हळबे महाराष्ट्र नवनिर्माण सेना४४९१६ ४१३११
१४४ कल्याण ग्रामीणप्रमोद रतन पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना९३९२७ रमेश म्हात्रे शिवसेना८६७७३ ७१५४
१४५ मीरा भाईंदर गीता भरत जैन अपक्ष७९५७५ नरेंद्र मेहता भारतीय जनता पक्ष६४०४९ १५५२६
१४६ ओवळा-माजीवडा प्रताप सरनाईक शिवसेना११७५९३ चव्हाण विक्रांत भीमसेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३३५८५ ८४००८
१४७ कोपरी पाचपाखडी एकनाथ शिंदे शिवसेना११३४९७ संजय पांडुरंग घाडीगावकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२४१९७ ८९३००
१४८ ठाणेसंजय मुकुंद केळकर भारतीय जनता पक्ष९२२९८ अविनाश अनंत जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेना७२८७४ १९४२४
१४९ मुंब्रा-कळवाजितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१०९२८३ दीपाली सय्यद शिवसेना३३६४४ ७५६३९
१५० ऐरोलीगणेश नाईक भारतीय जनता पक्ष११४६४५ गणेश रघु शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३६१५४ ७८४९१
१५१ बेलापूरमंदा विजय म्हात्रे भारतीय जनता पक्ष८७८५८ अशोक अंकुश गावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष४४२६१ ४३,५९७
मुंबई उपनगर
१५२ बोरिवली सुनील राणे भारतीय जनता पक्ष१२३७१२ कुमार खिलारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२८६९१ ९५०२१
१५३ दहिसरमनीषा चौधरी भारतीय जनता पक्ष८७६०७ अरुण सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२३६९० ६३९१७
१५४ मागाठणे प्रकाश सुर्वे शिवसेना९०२०६ नयन प्रदीप कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना४१०६० ४६५४७
१५५ मुलुंडमिहीर कोटेचा भारतीय जनता पक्ष८७२५३ हर्षला राजेश चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना२९९०५ ५७३४८
१५६ विक्रोळीसुनील राऊत शिवसेना६२७९४ धनंजय पिसाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३४९५३ २७८४१
१५७ भांडुप पश्चिमरमेश गजानन कोरगावकर शिवसेना७१९५५ संदीप प्रभाकर जळगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना४२७८२ २९१७३
१५८ जोगेश्वरी पूर्वरवींद्र वायकर शिवसेना९०६५४ सुनील बिसन कुमरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३१८६७ ५८७८७
१५९ दिंडोशीसुनील प्रभू शिवसेना८२२०३ विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३७६९२ ४४५११
१६० कांदिवली पूर्वअतुल भातखळकर भारतीय जनता पक्ष८५१५२ डॉ. अजिंठा राजपती यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३७६९२ ४७४६०
१६१ चारकोपयोगेश सागर भारतीय जनता पक्ष१०८२०२ काळू बुधेलिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३४४५३ ७३७४९
१६२ मालाड पश्चिमअस्लम शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७९५१४ ठाकूर रमेश सिंग भारतीय जनता पक्ष६९१३१ १०३८३
१६३ गोरेगांव विद्या ठाकूर भारतीय जनता पक्ष८१२३३ मोहिते युवराज गणेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३२३२६ ४८९०७
१६४ वर्सोवाडॉ.भारती हेमंत लवेकर भारतीय जनता पक्ष४१०५७ बलदेव खोसा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३५८७१ ५१८६
१६५ अंधेरी पश्चिमअमित भास्कर साटम भारतीय जनता पक्ष६५६१५ अशोक भाऊ जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४६६५३ १८९६२
१६६ अंधेरी पूर्वरमेश लटके शिवसेना६२७७३ मुरजी पटेल अपक्ष४५८०८ १६९६५
१६७ व्हिले पार्ले पराग आळवणी भारतीय जनता पक्ष८४९९१ जयंती जिवाभाई सिरोया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२६५६४ ५८४२७
१६८ चांदिवलीदिलीप लांडे शिवसेना८५८७९ मोहम्मद आरिफ (नसीम) खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८५४७० ४०९
१६९ घाटकोपर पश्चिमराम कदम भारतीय जनता पक्ष७०२६३ संजय भालेराव अपक्ष४१४७४ २८७८९
१७० घाटकोपर पूर्वपराग शहा भारतीय जनता पक्ष७३०५४ सतीश पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना१९७३५ ५३३१९
१७१ मानखुर्द शिवाजी नगर अबू असीम आझमी समाजवादी पक्ष६९०८२ विठ्ठल गोविंद लोकरे शिवसेना४३४८१ २५६०१
१७२ अणुशक्ती नगरनवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष६५२१७ तुकाराम रामकृष्ण काटे शिवसेना५२४६६ १२७५१
१७३ चेंबूरप्रकाश फाटर्पेकर शिवसेना५३२६४ चंद्रकांत हंडोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३४२४६ १९०१८
१७४ कुर्ला (SC) मंगेश कुडाळकर शिवसेना५५०४९ मिलिंद भूपाल कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३४०३६ २१०१३
१७५ कलिनासंजय पोतनीस शिवसेना४३३१९ जॉर्ज अब्राहम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३८३८८ ४९३१
१७६ वांद्रे पूर्वझीशान सिद्दीक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३८३३७ विश्वनाथ महाडेश्वर शिवसेना३२५४७ ५७९०
१७७ वांद्रे पश्चिमआशिष शेलार भारतीय जनता पक्ष७४८१६ आसिफ झकेरिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४८३०९ २६५०७
मुंबई जिल्हा
१७८ धारावी (SC) वर्षा गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५३९५४ आशिष मोरे शिवसेना४२१३० ११८२४
१७९ सायन कोळीवाडाकॅप्टन आर. तमिळ सेल्वन भारतीय जनता पक्ष५४८४५ गणेश यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४०८९४ १३९५१
१८० वडाळाकालिदास कोळंबकर भारतीय जनता पक्ष५६४८५ शिवकुमार लाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२५६४० ३०८४५
१८१ माहीम सदा सरवणकर शिवसेना६१३३७ संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना४२६९० १८६४७
१८२ वरळीआदित्य ठाकरे शिवसेना८९२४८ सुरेश माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष२१८२१ ६७४२७
१८३ शिवडीअजय चौधरी शिवसेना७७६८७ संतोष नलावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना३८३५० ३९३३७
१८४ भायखळायामिनी जाधव शिवसेना५११८० वारिस पठाण ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन३११५७ २००२३
१८५ मलबार हिलमंगल प्रभात लोढा भारतीय जनता पक्ष९३५३८ हीरा नावजी देवासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२१६६६ ७१८७२
१८६ मुंबादेवीअमीन पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५८९५२ पांडुरंग सकपाळ शिवसेना३५२९७ २३६५५
१८७ कुलाबाराहुल नार्वेकर भारतीय जनता पक्ष५७४२० भाई जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४१२२५ १६१९५
रायगड जिल्हा
१८८ पनवेलप्रशांत ठाकूर भारतीय जनता पक्ष१७९१०९ हरेश मनोहर केणी शेतकरी कामगार पक्ष८६३७९ ९२७३०
१८९ कर्जतमहेंद्र सदाशिव थोरवे शिवसेना१०२२०८ सुरेश नारायण लाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८४१६२ १८०४६
१९० उरणमहेश बालदी अपक्ष७४५४९ मनोहर भोईर शिवसेना६८८३९ ५७१०
१९१ पेणरविशेठ पाटील भारतीय जनता पक्ष११२३८० धैर्यशील पाटील शेतकरी कामगार पक्ष८८३२९ २४०५१
१९२ अलीबाग महेंद्र दळवी शिवसेना१११९४६ सुभाष पाटील शेतकरी कामगार पक्ष७९०२२ ३२९२४
१९३ श्रीवर्धनआदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९२०७४ विनोद घोसाळकर शिवसेना५२४५३ ३९६२१
१९४ महाडभरत गोगावले शिवसेना१०२२७३ माणिक जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८०६९८ २१५७५
पुणे जिल्हा
१९५ जुन्नरअतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७४९५८ शरददादा भिमाजी सोनवणे शिवसेना६५८९० ९०६८
१९६ आंबेगांव दिलीप वळसे-पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१२६१२० राजाराम भिवसेन बाणखेले शिवसेना५९३४५ ६६७७५
१९७ खेड आळंदीदिलीप मोहितेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९६८६६ सुरेश गोरे शिवसेना६३६२४ ३३२४२
१९८ शिरुर अशोक पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१४५१३१ पाचर्णे बाबुराव काशिनाथ भारतीय जनता पक्ष१०३६२७ ४१५०४
१९९ दौंडराहुल कुल भारतीय जनता पक्ष१०३६६४ रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१०२९१८ ७४६
२०० इंदापूरदत्तात्रय विठोबा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष११४९६० हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्ष१११८५० ३११०
२०१ बारामतीअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१९५६४१ गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्ष३०३७६ १६५२६५
२०२ पुरंदरसंजय चंदुकाका जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१३०७१० विजय शिवतारे शिवसेना९९३०६ ३१४०४
२०३ भोरसंग्राम अनंतराव थोपटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१०८९२५ कुलदीप कोंडे शिवसेना९९३०६ ९६१९
२०४ मावळसुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१६७७१२ बाळा भेगडे भारतीय जनता पक्ष७३७७० ९३९४२
२०५ चिंचवडलक्ष्मण पांडुरंग जगताप भारतीय जनता पक्ष१५०७२३ राहुल कलाटे अपक्ष११२२२५ ३८४९८
२०६ पिंपरी (SC) अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८६९८५ अ‍ॅड. गौतम सुखदेव चाबुकस्वार शिवसेना६७१७७ १९८०८
२०७ भोसरीमहेश लांडगे भारतीय जनता पक्ष१५९२९५ विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८१७२८ ७७५६७
२०८ वडगाव शेरीसुनील टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९७७०० जगदीश तुकाराम मुळीक भारतीय जनता पक्ष९२७२५ ४९७५
२०९ शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे भारतीय जनता पक्ष५८७२७ दत्ता बहिरट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५३६०३ ५१२४
२१० कोथरुड चंद्रकांत बच्चू पाटीलभारतीय जनता पक्ष१०५२४६ किशोर शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना७९७५१ २५४९५
२११ खडकवासलाभीमराव तापकीर भारतीय जनता पक्ष१२०५१८ सचिन दोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष११७९२३ २५९५
२१२ पर्वतीमाधुरी मिसाळभारतीय जनता पक्ष९७०१२ अश्विनी कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष६०२४५ ३६७६७
२१३ हडपसरचेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९२३२६ योगेश टिळेकर भारतीय जनता पक्ष८९५०६ २८२०
२१४ पुणे छावणी (SC) सुनील कांबळे भारतीय जनता पक्ष५२१६० रमेश बागवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४७१४८ ५०१२
२१५ कसबा पेठमुक्ता टिळकभारतीय जनता पक्ष७५४९२ अरविंद शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४७२९६ २८१९६
अहमदनगर जिल्हा
२१६ अकोले (ST) डॉ. किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष११३४१४ वैभव मधुकर पिचड भारतीय जनता पक्ष५५७२५ ५७६८९
२१७ संगमनेरबाळासाहेब थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१२५३८० साहेबराव नवले शिवसेना६३१२८ ६२२५२
२१८ शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्ष१३२३१६ सुरेश जगन्नाथ थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४५२९२ ८७०२४
२१९ कोपरगावआशुतोष अशोकराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८७५६६ स्नेहलता कोल्हे भारतीय जनता पक्ष८६७४४ ८२२
२२० श्रीरामपूर (SC) लहू नाथा कानडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९३९०६ भाऊसाहेब मल्हारी कांबळे शिवसेना७४९१२ १८,९९४
२२१ नेवासाशंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्ष ११६९४३ बाळासाहेब मुरकुटे भारतीय जनता पक्ष८६२८० ३०६६३
२२२ शेवगावमोनिका राजळे भारतीय जनता पक्ष११२५०९ बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९८२१५ १४२९४
२२३ राहुरीप्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१०९२३४ शिवाजी कर्डिले भारतीय जनता पक्ष८५९०८ २३३२६
२२४ पारनेरनिलेश ज्ञानदेव लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१३९९६३ विजयराव भास्करराव औटी भारतीय जनता पक्ष८०१२५ ५९८३८
२२५ अहमदनगर शहरसंग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८१२१७ अनिल राठोड शिवसेना७००७८ १११३९
२२६ श्रीगोंदाबबनराव पाचपुते भारतीय जनता पक्ष१०३२५८ घनश्याम प्रतापराव शेलार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९८५०८ ४७५०
२२७ कर्जत जामखेडरोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१३५८२४ प्रा.राम शिंदे भारतीय जनता पक्ष९२४७७ ४३३४७
बीड जिल्हा
२२८ गेवराईलक्ष्मण पवार भारतीय जनता पक्ष९९६२५ विजयसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९२८३३ ६७९२
२२९ माजलगावप्रकाशदादा सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१११५६६ रमेश कोकाटे भारतीय जनता पक्ष९८६७६ १२८९०
२३० बीडसंदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९९९३४ जयदत्त क्षीरसागर शिवसेना९७९५० १९८४
२३१ आष्टीबाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१२६७५६ भीमराव धोंडे भारतीय जनता पक्ष१००९३१ २९८१
२३२ केज (SC) नमिता मुंदडा भारतीय जनता पक्ष१२६७५६ पृथ्वीराज शिवाजी साठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१००९३१ २९८१
२३३ परळीधनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१२२११४ पंकजा मुंडे भारतीय जनता पक्ष९१४१३ ३०७०१
लातूर जिल्हा
२३४ लातूर ग्रामीणधिरज देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१३५००६ नोटानोटा२७५०० १०७५०६
२३५ लातूर शहरअमित देशमुखभारतीय राष्ट्रीय काँग्रेस११११५६ शैलेश लाहोटी भारतीय जनता पक्ष७०७४१ ४०४१५
२३६ अहमदपूरबाबासाहेब मोहनराव पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८४६३६ विनायकराव किशनराव जाधव पाटील भारतीय जनता पक्ष५५४४५ २९१९१
२३७ उदगीर (SC) संजय बनसोडेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९६३६६ अनिल सदाशिव कांबळे भारतीय जनता पक्ष७५७८७ २०५७९
२३८ निलंगासंभाजी पाटील निलंगेकरभारतीय जनता पक्ष९७३२४ अशोकराव पाटील निलंगेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६५१९३ ३२१३१
२३९ औसाअभिमन्यू दत्तात्रय पवारभारतीय जनता पक्ष९५३४० बसवराज माधवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६८६२६ २६७१४
उस्मानाबाद जिल्हा
२४० उमरगा (SC) ज्ञानराज चौगुले शिवसेना८६७७३ दत्तू भालेराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६११८७ २५५८६
२४१ तुळजापूरराणाजगजितसिंह पाटील भारतीय जनता पक्ष९९०३४ मधुकरराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७५८६५ २३१६९
२४२ उस्मानाबादकैलास घाडगे पाटील शिवसेना८७४८८ संजय प्रकाश निंबाळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७४०२१ १३४६७
२४३ परंडातानाजी सावंत डॉ शिवसेना१०६६७४ राहुल महारुद्र मोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७३७७२ ३२९०२
सोलापूर जिल्हा
२४४ करमाळासंजयमामा शिंदे अपक्ष७८८२२ नारायण पाटील अपक्ष७३३२८ ५४९४
२४५ माढाबबनराव विठ्ठलराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१४२५७३ संजय कोकाटे शिवसेना७३३२८ ६८२४५
२४६ बार्शीराजेंद्र राऊत अपक्ष९५४८२ दिलीप गंगाधर सोपल शिवसेना९२४०६ ३०७६
२४७ मोहोळ (SC) यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९०५३२ नागनाथ क्षीरसागर शिवसेना६८८३३ २३५७३
२४८ सोलापूर शहर उत्तरविजय देशमुख भारतीय जनता पक्ष९६५२९ आनंद बाबुराव चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी२३४६१ ७३०६८
२४९ सोलापूर शहर मध्यप्रणिती शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५१४४० हाजी फारुख मकबूल शब्दी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन३८७२१ १२७१९
२५० अक्कलकोटकल्याणशेट्टी सचिन पंचप्पा भारतीय जनता पक्ष११९४३७ सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८२६६८ ३६७६९
२५१ सोलापूर दक्षिणसुभाष सुरेशचंद्र देशमुख भारतीय जनता पक्ष८७२२३ मौलाली बाशुमिया सय्यद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५७९७६ २९२४७
२५२ पंढरपूरभारत भालके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८९७८७ सुधाकर परिचारक भारतीय जनता पक्ष५७९७६ ३१८११
२५३ सांगोलाअ‍ॅड. शहाजीबापू राजाराम पाटील शिवसेना९९४६४ डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख शेतकरी कामगार पक्ष९८६९६ ७६८
२५४ माळशिरस (SC) राम सातपुते भारतीय जनता पक्ष१०३५०७ उत्तमराव शिवदास जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१००९१७ २५९०
सातारा जिल्हा
२५५ फलटण (SC) दिपक प्रल्हाद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष११७६१७ दिगंबर रोहिदास आगवणे भारतीय जनता पक्ष८६६३६ ३०९८१
२५६ वाईमकरंद लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१३०४८६ मदन प्रतापराव भोसले भारतीय जनता पक्ष८६८३९ ४३६४७
२५७ कोरेगावमहेश संभाजीराजे शिंदे शिवसेना१०१४८७ शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९५२५५ ६२३२
२५८ माणजयकुमार गोरे भारतीय जनता पक्ष९१४६९ प्रभाकर कृष्णाजी देशमुख अपक्ष८८४२६ ३०४३
२५९ कराड उत्तरशामराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१००५०९ मनोज भीमराव घोरपडे अपक्ष५१२९४ ४९२१५
२६० कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९२२९६ डॉ.अतुलबाबा भोसले भारतीय जनता पक्ष८३१६६ ९१३०
२६१ पाटणशंभूराज देसाई शिवसेना१०६२६६ सत्यजित विक्रमसिंह पाटणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष९२०९१ १४१७५
२६२ साताराशिवेंद्रराजे भोसले भारतीय जनता पक्ष११८००५ दीपक साहेबराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष७४५८१ ४३४२४
रत्‍नागिरी जिल्हा
२६३ दापोलीयोगेश कदम शिवसेना९५३६४ संजयराव वसंत कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८१७८६ १३५७८
२६४ गुहागरभास्कर जाधव शिवसेना९५३६४ बेटकर सहदेव देवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष५२२९७ २६४५१
२६५ चिपळूणशेखर गोविंदराव निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१०१५७८ सदानंद चव्हाण शिवसेना७१६५४ २९९२४
२६६ रत्‍नागिरीउदय सामंत शिवसेना११८४८४ सुदेश सदानंद मयेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३११४९ ८७३३५
२६७ राजापूरराजन प्रभाकर साळवी शिवसेना६५४३३ अविनाश लाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५३५५७ ११८७६
सिंधुदुर्ग जिल्हा
२६८ कणकवलीनितेश नारायण राणे भारतीय जनता पक्ष८४५०४ सतीश जगन्नाथ सावंत शिवसेना५६३८८ २८११६
२६९ कुडाळवैभव नाईक शिवसेना६९१६८ रणजित दत्तात्रय देसाई अपक्ष५४८१९ १४३४९
२७० सावंतवाडीदीपक वसंत केसरकर शिवसेना६९७८४ राजन कृष्ण तेली अपक्ष५६५५६ १३२२८
कोल्हापूर जिल्हा
२७१ चंदगडराजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष५५५५८ शिवाजी शटुपा पाटील अपक्ष५११७३ ४३८५
२७२ राधानगरीप्रकाशराव आबिटकर शिवसेना१०५८८१ शिवाजी शटुपा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष८७४५१ १८४३०
२७३ कागलमुश्रीफ हसन मियालाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष११६४३६ समरजीतसिंह घाटगे अपक्ष८८३०३ २८१३३
२७४ कोल्हापूर दक्षिणरुतुराज संजय पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१४०१०३ अमल महाडिक भारतीय जनता पक्ष९७३९४ ४२७०९
२७५ करवीरपी. एन. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१३५६७५ चंद्रदीप नरके शिवसेना११३०१४ २२६६१
२७६ कोल्हापूर उत्तरचंद्रकांत पंडित जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९१०५३ राजेश विनायकराव क्षीरसागर शिवसेना७५८५४ १५१९९
२७७ शाहूवाडीविनय कोरे जनसुराज्य पक्ष१२४८६८ सत्यजीत पाटील शिवसेना९७००५ २७८६३
२७८ हातकणंगले (SC) राजूबाबा आवळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७३७२० डॉ.सुजित वसंतराव मिणचेकर शिवसेना६६९५० ६७७०
२७९ इचलकरंजीप्रकाशअण्णा आवाडे अपक्ष११६८८६ सुरेश गणपती हाळवणकर भारतीय जनता पक्ष६७०७६ ४९८१०
२८० शिरोळराजेंद्र शामगोंडा पाटील अपक्ष९००३८ उल्हास पाटील शिवसेना६२२१४ २७८२४
सांगली जिल्हा
२८१ मिरज (SC) डॉ. सुरेश खाडे भारतीय जनता पक्ष९६३६९ बाळासो दत्तात्रय होनमोरे स्वाभिमानी पक्ष६५९७१ ३०३९८
२८२ सांगलीसुधीर गाडगीळ भारतीय जनता पक्ष९३६३६ पृथ्वीराज गुलाबराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८६६९७ ६९३९
२८३ इस्लामपूरजयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष११५५६३ निशिकांत प्रकाश भोसले- पाटील अपक्ष४३३९४ ७२१६९
२८४ शिराळामानसिंग फत्तेसिंगराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१०१९३३ शिवाजीराव नाईक भारतीय जनता पक्ष७६००२ २५९३१
२८५ पलुस-कडेगांव विश्वजीत कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१७१४९७ नोटानोटा२०६३१ १५०८६६
२८६ खानापूरअनिलभाऊ बाबर शिवसेना११६९७४ सदाशिवराव हणमंतराव पाटील अपक्ष९०६८३ २६२९१
२८७ तासगांव-कवठे महांकाळ सुमन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१२८३७१ अजितराव शंकरराव घोरपडे शिवसेना६५८३९ ६२५३२
२८८ जतविक्रम बाळासाहेब सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८७१८४ विलास जगताप भारतीय जनता पक्ष५२५१० ३४६७४

परिणाम

महाविकास आघाडी

संदर्भ

  1. ^ "Election Dates 2019 updates: Haryana, Maharashtra voting on October 21, results on October 24". businesstoday.in.
  2. ^ "Spoils of five-point duel". 26 September 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Constituency Wise results - Maharashtra 2019". Election Commission of India. 30 November 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 October 2019 रोजी पाहिले.