Jump to content

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४
भारत
२००९ ←
ऑक्टोबर १५, २०१४→ २०१९

महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

पृथ्वीराज चव्हाण

निर्वाचित मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ ही दिनांक १५ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली गेली. ह्या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेस ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.

२०१४ लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्यांनी आपली आघाडी मोडत निवडणुक वेगळ्याने लढवण्याचे ठरवले. तसेच जागावाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे भारतीय जनता पक्षशिवसेना ह्यांची २५ वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली. ह्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली.

प्रमुख पक्ष

पक्षनेतामागील जागा२०१४मध्ये जिंकलेल्या जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण
८२४२
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अजित पवार
६२४१
भारतीय जनता पक्ष

देवेंद्र फडणवीस
४६१२२
शिवसेना

उद्धव ठाकरे
४५६३
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

राज ठाकरे
१३

निकाल

  भारतीय जनता पार्टी: १२२ जागा
  शिवसेना: ६३ जागा
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: ४२ जागा
  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: ४१ जागा
  बहुजन विकास आघाडी: ३ जागा
  शेतकरी कामगार पक्ष: ३ जागा
  अखिल भारतीय मजलेस ए इत्तेहादुल मुसलमीन: २ जागा
  भारिप बहुजन महासंघ: १ जागा
  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष: १ जागा
  महाराष्ट्र नवनिर्माण सेना: १ जागा
  राष्ट्रीय समाज पक्ष: १ जागा
  समाजवादी पक्ष: १ जागा
  अपक्ष: ७ जागा
पक्षजागा जिंकल्यामतेमते %बदल
भारतीय जनता पार्टी१२२१४,७०९,४५५२७.८%
शिवसेना६३१०,२३५,९७२१९.३%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४२९,४९६,१४४१८.०%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष४१९,१२२,२९९१७.२%
बहुजन विकास आघाडी३२९,४५७०.६%
शेतकरी कामगार पक्ष५३३,३०९१.०%
अखिल भारतीय मजलेस ए इत्तेहादुल मुसलमीन४८९,६१४०.९%
भारिप बहुजन महासंघ४७२,९२५०.९%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)२०७,९३३०.४%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना१,६६५,०३३३.७%
राष्ट्रीय समाज पक्ष२५६,६६२०.५%
समाजवादी पक्ष९२,३०४०.२%
अपक्ष२,४९४,०१६४.७%नाही
एकूण२८८नाही

विभागानुसार निकाल

विभागवार संख्याबळ

विभाग/पक्ष काँग्रेसराष्ट्रवादी शिवसेनाभाजप मनसे इतर
उत्तर महाराष्ट्र१६
विदर्भ१० ४३
मराठवाडा११ १५
मुंबई शहर आणि उपनगर व ठाणे२१ २४
कोकण०७
पश्चिम महाराष्ट्र१० १९ १३ २४
एकूण ४२ ४१ ६३ १२२ १९
. सर्वाधिक जागा

मराठवाडा

उत्तर महाराष्ट्र

विदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे