महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम निश्चिती प्रक्रीयेत सहभागी शासकीय संस्थांपैकी एक बालभारती संस्थे सोबतची कार्यरत संस्था.
MSCERT 1984 साली पुणे येथे स्थापन झाली.
कार्य 1.प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे
2.शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण,10 वी 12 वी नंतर कोणते क्षेत्र निवडावे याचे प्रशिक्षण देणे.
या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने ओळखले जाते. जीवन शिक्षण मासिक सण्स्थेमार्फत प्राकाशित केले जाते.
==अभ्या सक्रम निश्चिती प्रक्रिया==
- बालशिक्षण अभ्यासक्रम
शासकीय योजनांचे कार्यान्वयन
अधिकृत संकेतस्थळ
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था
- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद