Jump to content

महाराष्ट्र राज्य शासनातील समित्यांची यादी


विधानमंडळ विभागशः निरनिराळ्या समित्या

या समित्यांचे प्रमुख त्या त्या समितीचे अध्यक्ष राहतात.

अंदाज समिती (विधानसभा)

लोक लेखा समिती (विधानसभा) महाराष्ट्राच्या लोकलेखा समितीची सदस्य संख्या 25 असून त्यापैकी 20 सदस्य विधानसभेतून तर 5सदस्य विधानपरिषदेतून येतात

सार्वजनिक उपक्रम समिती (विधानसभा)

एकूण 25 सदस्य ( विधानसभा -20 & विधानपरिषेतील-5)

उपविधान समिती (विधानसभा)

विशेष हक्क समिती (विधानसभा)

रोजगार हमी योजना समिती (विधानसभा)

अनुसुचित जाती कल्याण समिती (विधानसभा)

आश्वासन समिती (विधानसभा)

विमुक्त जाती व भटक्या जमाती समिती कल्याण समिती

महिलांचे हक्क व कल्याण समिती (विधानसभा)

विशेष हक्क समिती (विधानपरिषद)

आश्वासन समिती (विधान परिषद)

या व्यतिरीक्त प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या समित्या राहतात.

ईतर विभाग

महसूल व वने

वित्त

विधी व न्याय

सार्वजनिक बांधकाम (१)

सार्वजनिक बांधकाम (२)

पाटबंधारे

नगरविकास

सार्वजनिक आरोग्य

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये

कृषी

उच्च व तंत्र शिक्षण

शालेय शिक्षण

उद्योग

उर्जा

कामगार

ग्राम विकास

जलसंधारण

पाणीपुरवठा व स्वच्छता

अन्न व नागरी पुरवठा

गृहनिर्माण

भाषा संचलनालय

सामाजिक न्याय

सांस्कृतिक कार्य

क्रीडा व विशेष साहाय्य

महिला व बालविकास

नियोजन

आदिवासी

पर्यावरण लोक नियुक्त समित्याचे नावे प्रकाशित करावे..

सहकार

वस्त्रोद्योग

रोजगार व स्वयंरोजगार

संसदीय कार्य

माहिती व जनसंपर्क