Jump to content

महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी

महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी : या यादीतील प्रत्येक विभागातील पदांचा क्रम हा अधिकारानुसार आहे.म्हणजे सर्वात जास्त अधिकार असणारे सर्वात वर व त्यापेक्षा कमी अधिकार असणारे त्या खाली.

मुख्य मंत्र्यांचे सचिवालय

  • मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव
  • मुख्य मंत्र्यांचे सचिव
  • मुख्य मंत्र्यांचे सहसचिव
  • मुख्य मंत्र्यांचे उपसचिव
  • मुख्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी
  • मुख्य मंत्र्यांचे खासगी सचिव
  • मुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी
  • मुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क सहाय्यक संचालक

उपमुख्य मंत्र्यांचे कार्यालय

  • उपमुख्य मंत्र्यांचे सचिव
  • उपमुख्य मंत्र्यांचे सहसचिव
  • उपमुख्य मंत्र्यांचे उपसचिव
  • उपमुख्य मंत्र्यांचे अवरसचिव
  • उपमुख्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी
  • उपमुख्य मंत्र्यांचे खासगी सचिव
  • उपमुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी

मंत्रालय

  • मुख्य सचिव
  • उप सचिव
  • अवर सचिव

राज्याच्या मुख्य सचिवांच्या अधिकाराखाली इतर सर्व विभागांचे प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाचे अधिकारी राहतात.त्यांच्या निर्देशांचे पालन करतात.

सामान्य प्रशासन विभाग

  • अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार)
  • प्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी-१
  • प्रधान सचिव
  • प्रधान सचिव (सेवा)
  • प्रधान सचिव व मुख्य निवडणुक अधिकारी
  • सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी-२
  • सचिव (माहिती व तंत्रज्ञान)
  • उप सचिव- (४ पदे)
  • अवर सचिव - (२ पदे)

गृह विभाग

  • अपर मुख्य सचिव (गृह)
  • प्रधान सचिव (कायदा व सुव्यवस्था (विशेष))
  • सचिव (अपिल व सुरक्षा)

इतर विभाग

या खालील सर्व विभागात,प्रमुख म्हणुन प्रधान सचिव किंवा सचिव हे राहतात. उप सचिव व अवर सचिव दर्जाचे अधिकारी त्यांना देण्यात येतात.एखाद्या मंत्र्यास दोन वा अधिक खाती दिल्या गेल्यास, तितके प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाचे अधिकारी व इतर कर्मचारी त्यांना त्यानुसार पुरविण्यात येतात.

महसूल व वने

वित्त

विधी व न्याय

सार्वजनिक बांधकाम (१)

सार्वजनिक बांधकाम (२)

पाटबंधारे

नगरविकास

सार्वजनिक आरोग्य

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये

कृषी

उच्च व तंत्र शिक्षण

शालेय शिक्षण

उद्योग

उर्जा

कामगार

ग्राम विकास

जलसंधारण

पाणीपुरवठा व स्वच्छता

अन्न व नागरी पुरवठा

गृहनिर्माण

भाषा संचलनालय

हे एक भाषा संचालनालय विभाग आहे.

== सामाजिक न्याय ==उप सचिव

सांस्कृतिक कार्य

क्रीडा व विशेष साहाय्य

महिला व बालविकास

नियोजन

आदिवासी

पर्यावरण

सहकार

वस्त्रोद्योग

रोजगार व स्वयंरोजगार

संसदीय कार्य

माहिती व जनसंपर्क