Jump to content

महाराष्ट्र कला रत्न


महाराष्ट्र कला रत्न हा सेलेब्स अँड गॉसिप ह्या मॅगझिनची स्वतःची निर्मिती असलेला टीव्ही रियालिटी शो आहे.


निमिर्ती संस्था

सेलेब्स अँड गॉसिप[], सिद्धकला मुव्हीज आणि एमआरएस स्टुडिओस ह्या तीन निर्मिती संस्था महाराष्ट्र कला रत्न ह्या रियालिटी शोची निर्मिती करीत आहेत.

दिग्दर्शक

महाराष्ट्र कला रत्न ह्या मराठी टीव्ही रियॅलिटी शोचे दिग्दर्शक सतीश गायकवाड असून मूळ संकल्पना आणि निर्माते अशी तिहेरी भूमिका ते सांभाळत आहेत.

इतर क्रू मेंबर्स

  • सह दिग्दर्शन - अभिषेक आहिरे (अभि)
  • प्रमुख सिनेमॅटोग्राफर - हर्षद जाधव
  • ऍडिशनल सिनेमॅटोग्राफर / प्रोमो सिनेमॅटोग्राफर - दत्तप्रसाद गावडे
  • इमेज कन्सल्टन्ट आणि फॅशन स्टायलिस्ट - नंदकिशोर शेवाळे
  • जनसंपर्क - अनन्या वराडकर - झगडे

प्रवर्गनिहाय मार्गदर्शक (category-wise mentors )

नृत्य

  • संजना परुळेकर[] - मुंबई
  • सपना देवळे - बदलापूर, ठाणे

गायन

  • दिक्षा पिसोळकर - नाशिक


  1. ^ "Celebs and Gossip". http://www.celebsandgossip.com/. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य)
  2. ^ https://youtube.com/channel/UCFefWfzCr69PVN6sgKH0UGA. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य)