महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८"ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात[१].
सध्या या विद्यापीठाचे कुलगुरू हे डॉ. अरुण जामकर आहेत. विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे.
संदर्भ व नोंदी
- ^ "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)