महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला स्पर्धा (चित्रपट)
द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून ९ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्रींना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला ठरवली जाते.
नामांकने
चित्रदालन
२०१७[१]
- प्रिया बापट[२]
- राधिका आपटे
- पूजा सावंत
- अमृता खानविलकर
- लोपामुद्रा राऊत
- मिथिला पालकर
- प्राजक्ता माळी
- सई ताम्हणकर
- सोनाली मनोहर कुलकर्णी
- तेजस्विनी पंडित
- श्रीया पिळगांवकर
- नेहा पेंडसे
- श्रुती मराठे
- प्रार्थना बेहेरे
- वैदेही परशुरामी
- ऋतुजा शिंदे
- संस्कृती बालगुडे
- ईशा केसकर
- सखी गोखले
- पर्ण पेठे
२०१८[३]
- पूजा सावंत[४]
- मिथिला पालकर
- प्रिया बापट
- हृता दुर्गुळे
- तेजश्री प्रधान
- अमृता खानविलकर
- श्रुती मराठे
- मेहक पंजाबी
- प्राजक्ता माळी
- नेहा पेंडसे
- सायली संजीव
- राधिका आपटे
- प्रार्थना बेहेरे
- वैदेही परशुरामी
- सई ताम्हणकर
- मयुरी देशमुख
- लोपामुद्रा राऊत
- तेजस्विनी पंडित
- स्मिता गोंदकर
- रसिका सुनील
२०१९[५]
- नेहा पेंडसे[६]
- प्रिया बापट[७]
- अमृता खानविलकर
- शिवानी जाधव
- कयादू लोहार
- पूजा सावंत
- मृण्मयी देशपांडे
- तेजश्री प्रधान
- हर्षदा विजय
- शिवानी सुर्वे
- तितीक्षा तावडे
- ऋतुजा शिंदे
- शिवानी बावकर
- पल्लवी पाटील
- हीना पांचाळ
- रसिका सुनील
- प्राजक्ता माळी
- कृतिका गायकवाड
- श्रुती मराठे
- मिताली मयेकर
- वीणा जगताप
- वैदेही परशुरामी
- मधुरा देशपांडे
- तृप्ती तोरडमल
- मीरा जगन्नाथ
- तेजस्विनी पंडित
- दीप्ती देवी
- प्रणाली भालेराव
- सई ताम्हणकर
- सोनाली मनोहर कुलकर्णी
२०२०
- आदिती पोहनकर[८]
- हर्षदा विजय[९]
- कयादू लोहार
- पूजा सावंत
- अनुजा साठे
- तेजश्री प्रधान
- पल्लवी पाटील
- तृप्ती तोरडमल
- मिथिला पालकर
- शिवानी बावकर
- नेहा पेंडसे
- शिवानी सुर्वे
- नयना मुके
- रेवती लेले
- शिवानी जाधव
- हीना पांचाळ
- भाग्यश्री लिमये
- ईशा केसकर
- प्रणाली भालेराव
- नेहा महाजन
संदर्भ
- ^ "Maharashtra's Most Desirable Women 2017" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2018-03-06. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Priya Bapat is Maharashtra's Most Desirable Woman" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2018-03-06. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra's Most Desirable Women 2018" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2019-03-01. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Pooja Sawant is Maharashtra's Most Desirable Woman of 2018" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2019-03-01. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra's Most Desirable Women 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-28. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Nehha Pendse Bayas is Maharashtra's Most Desirable Woman of 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-28. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Revealed: Maharashtra's most desirable divas of 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-28. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Aaditi Pohankar is Maharashtra's Most Desirable Woman 2020" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2021-06-04. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Presenting Maharashtra's Stunning And Desirable Beauties Of 2020" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2021-06-04. 2023-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-15 रोजी पाहिले.