Jump to content

महाराष्ट्रातील संत आणि सत्पुरुषांच्या समाधींची यादी

महाराष्ट्रात सुमारे २६ संत/सत्पुरुषांच्या समाध्या आहेत.

क्रमांकनावसमाधीस्थळजिल्हा
मुकुंदराजअंबेजोगाईबीड
समर्थ रामदाससज्जनगडसातारा
गाडगेबाबाअमरावतीअमरावती
ज्ञानेश्वरआळंदीपुणे
चोखामेळापंढरपूरसोलापूर
गोरा कुंभारतेरधाराशिव
एकनाथपैठणछत्रपती संभाजीनगर
जनार्दन स्वामीदौलताबादछत्रपती संभाजीनगर
नामदेवपंढरपूरसोलापूर
१०सोपानदेवसासवडपुणे
११श्री स्वामी समर्थ महाराजअक्कलकोटसोलापूर
१२दासोपंतअंबाजोगाईबीड
१३तुकडोजी महाराजमोझरीअमरावती
१४गोंदवलेकर महाराजगोंदवलेसातारा
१५दामाजीपंतमंगळवेढासोलापूर
१६स्वामी स्वरूपानंदपावसरत्‍नागिरी
१७श्रीगोविंद प्रभूरिद्धपूरअमरावती
१८श्री गजाननशेगावबुलढाणा
१९मोरया गोसावीचिंचवडपुणे
२०श्री शंकर महाराजधनकवडीपुणे
२१श्री साईबाबाशिर्डीअहमदनगर
२२गुरू गोविंदसिंहनांदेडनांदेड
२३संत निवृत्तिनाथत्र्यंबकेश्वरनाशिक
२४चांगदेवपुणतांबेअहमदनगर
२५वटेश्वरसासवडपुणे
२६मुक्ताबाईकोथळीजळगाव

[]

  1. ^ संत