Jump to content

महाराष्ट्रातील लेण्यांची यादी

भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील लेण्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[] ह्यात प्रामुख्याने बौद्ध, जैन आणि हिंदू लेण्यांचा समावेश होतो.

नावस्थानवर्षचित्र
०१अगाशिव लेणीकऱ्हाड, सातारा जिल्हा
०२अजिंठा लेणीअजिंठा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
०३औरंगाबाद लेणीछत्रपती संभाजीनगर
०४कान्हेरी लेणीमुंबई जिल्हा
०५कार्ले लेणीपुणे जिल्हा
०६कुडा लेणीरायगड जिल्हा
०७कोंडाणा लेणीरायगड जिल्हा
०८खरोसा लेणीलातूर जिल्हा
०९गांधारपाले लेणीरायगड जिल्हा
१०घटोत्कच लेणीछत्रपती संभाजीनगर जिल्हा
११घारापुरी लेणीएलिफंटा द्वीप, रायगड
१२घोरावाडी लेणीपुणे जिल्हा
१३ठाणाळे लेणीरायगड जिल्हा
१४तुळजा लेणीपुणे जिल्हा
१५त्रिरश्मी लेणी (पांडवलेणी)नाशिक जिल्हा
१६नाडसूर लेणीरायगड जिल्हा
१७नेणावली लेणीरायगड जिल्हा
१८पन्हाळेकाजी लेणीरत्‍नागिरी जिल्हा
१९पाताळेश्वर
२०पितळखोरेछत्रपती संभाजीनगर जिल्हा
२१बहरोट लेणीडहाणू, ठाणे जिल्हा
२२बेडसे लेणीमावळ, पुणे जिल्हा
२३भटाळा लेणीचंद्रपूर जिल्हाइ.स.पू. ५वे शतक
२४भाजे लेणीमावळ, पुणे जिल्हा
२५मंडपेश्वर लेणीमुंबई जिल्हा
२६महाकाली लेणीमुंबई जिल्हा
२७लेण्याद्री लेणीपुणे जिल्हा
२८वाई लेणीसातारा जिल्हा
२९वेरूळ लेणीछत्रपती संभाजीनगर जिल्हा
३०शिरवळ लेणीपुणे जिल्हा
३१शिवनेरी लेणीपुणे जिल्हा
३२भोकरदन लेणीजालना जिल्हा
३३शिवलेणीअंबाजोगाई
३४शेलारवाडी लेणीपुणे जिल्हा

अधिकची गावानुसार यादी

  • कऱ्हाड मधील लेणी : कऱ्हाड, कुंडल, पोहाळे, पन्हाळा किल्ला, लोहारी, शिरवळ इ.
  • कान्हेरी लेणी : बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत.
  • कोकणातील लेणी: करसंबले, कुडे-मांदाड, खेड?? (रत्‍नागिरी???), चिपळूण, चौल, नाडसूर, महाड, वाडा-विमलेश्वर, पन्हाळे इ.
  • जीवदानी लेणी : विरार येथे आहेत.
  • जुन्नर लेणी : जुन्नर, नाणेघाट, पुलू सोनाळे, हरिश्चंद्रगड इ.
  • जोगेश्वरी लेणी : जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुहांच्या अगदी जवळ आहेत.
  • देवगिरी लेणी : अजिंठा, छत्रपती संभाजीनगर, खडकी, घटोत्कच, पायण, पितळखोरे, वेरूळ, अंबाजोगाई इ.
  • नाशिक लेणी : अंकाई-तंकाई, चांभारलेणी, पांडवलेणी, इ.
  • महाकाली गुहांना कोंदीवटे गुहा ह्या नावांनी ओळखले जाते. ह्या अंधेरीला आहेत.
  • मागाठणे लेणी : ही बोरीवलीच्या कान्हेरी गुहांच्या पश्चिमेला ६ किलोमीटरवर आहेत.
  • मुंबई लेणी : कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, लोणाड (कल्याण-नाशिक रोडवर) इ.
  • लोणावळे लेणी : कार्ले, कोंडाणे, बेडसे, भाजे, शेलारवाडी, येलघोल. इ.
  • पुणे शहरातील पाताळेश्वर लेणी, येलघोल लेणी .
  • नागभीड भद्रावती देऊरवाडा भटाळा या गावीही लेणी आहेत.
  • खिद्रापूर लेणी - कोल्हापूर
  • खरोसा लेणी - लातूर
  • इतर लेणी : माहूर, धाराशिव, पाले

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ प्रा. जोशी सु.ह. लिखित "महाराष्ट्रातील लेणी"