Jump to content

महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी

बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका

शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे.[] १८८८ साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या.[] नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.[] एक कोटी लोकसंख्येची शहरे 'अ+ (A+)' श्रेणीत त्यानंतर अ (A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे.[] सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.

यादी

अ.क्र.नाव[][]शहरजिल्हास्थापनाग्रेड[]लोकसंख्या (२०११)सत्ताधारी पक्षसंकेतस्थळ
बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबईमुंबई शहर, मुंबई उपनगर१८८८ अ+ १,१९,१४,३९८ शिवसेनाhttps://portal.mcgm.gov.in/
पुणे महानगरपालिकापुणेपुणे१९५० ३१,१५,४३१ भाजप https://pmc.gov.in/mr
नागपूर महानगरपालिकानागपूरनागपूर१९५१ २४,०५,४२१ भाजप https://www.nmcnagpur.gov.in/ Archived 2022-06-15 at the Wayback Machine.
ठाणे महानगरपालिकाठाणेठाणे१९८२ १८,१८,८७२ शिवसेनाhttps://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकापिंपरी-चिंचवडपुणे१९८२ १७,२९,३५९ भाजप https://www.pcmcindia.gov.in/marathi/
नाशिक महानगरपालिकानाशिकनाशिक१९८२ १४,८६,९७३ भाजप http://nmc.gov.in/ Archived 2022-06-17 at the Wayback Machine.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाकल्याण-डोंबिवलीठाणे१९८२ १२,४६,३८१ शिवसेनाhttps://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html
वसई-विरार शहर महानगरपालिकावसई-विरारपालघर२००९ १२,२१,२३३ बहुजन विकास आघाडीhttps://vvcmc.in/mr/
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर१९८२ ११,७१,३३० शिवसेनाhttps://www.aurangabadmahapalika.org/
१० नवी मुंबई महानगरपालिकानवी मुंबईठाणे१९९२ ११,१९,४७७ काँग्रेस आणि राष्ट्रवादीhttps://www.nmmc.gov.in/navimumbai/
११ सोलापूर महानगरपालिकासोलापूरसोलापूर१९६४ ९,५१,५५८ भाजप http://www.solapurcorporation.gov.in/Marathi/
१२ मीरा-भाईंदर महानगरपालिकामीरा-भाईंदरठाणे२००२ ८,१४,६५५ भाजप https://www.mbmc.gov.in/mr/ Archived 2022-06-14 at the Wayback Machine.
१३ भिवंडी-निजामपूर महानगरपालिकाभिवंडीठाणे२००२ ७,११,३२९ काँग्रेसhttps://bncmc.gov.in/
१४ अमरावती महानगरपालिकाअमरावतीअमरावती१९८३ ६,४६,८०१ भाजप http://www.amtcorp.org/
१५ नांदेड-वाघाळा महानगरपालिकानांदेडनांदेड१९९७ ५,५०,५६४ काँग्रेसhttps://nwcmc.gov.in/index.php Archived 2022-06-17 at the Wayback Machine.
१६ कोल्हापूर महानगरपालिकाकोल्हापूरकोल्हापूर१९७२ ५,४९,२८३ काँग्रेस आणि राष्ट्रवादीhttp://www.kolhapurcorporation.gov.in/
१७ अकोला महानगरपालिकाअकोलाअकोला२००१ ५,३७,४८९ भाजप https://amcakola.in/ Archived 2022-05-23 at the Wayback Machine.
१८ उल्हासनगर महानगरपालिकाउल्हासनगरठाणे१९९८ ५,०६,९३७ शिवसेनाhttp://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/marathi/index.html Archived 2022-07-04 at the Wayback Machine.
१९ सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकासांगली, मिरज, कुपवाड सांगली१९९८ ५,०२,६९७ भाजप https://smkc.gov.in/
२० मालेगाव महानगरपालिकामालेगावनाशिक२००३ ४,७१,००६ काँग्रेस आणि शिवसेनाhttp://malegaoncorporation.org/website/ Archived 2022-07-01 at the Wayback Machine.
२१ जळगाव महानगरपालिकाजळगावजळगाव२००३ ४,६०,४६८ शिवसेना
२२ धुळे महानगरपालिकाधुळेधुळे२००३ ३,७६,०९३ भाजप
२३ अहमदनगर महानगरपालिकाअहमदनगरअहमदनगर२००३ ३,५०,९०५ भाजप https://amc.gov.in/Index.html
२४ लातूर महानगरपालिकालातूरलातूर२०११ ३,८२,७५४ काँग्रेस
२५ चंद्रपूर महानगरपालिकाचंद्रपूरचंद्रपूर२०११ ३,२१,०३६ भाजप http://cmcchandrapur.com/pages/home.php
२६ परभणी महानगरपालिकापरभणीपरभणी२०११ ३,०७,१९१ काँग्रेस आणि राष्ट्रवादीhttps://parbhanimc.org/
२७ पनवेल महानगरपालिकापनवेलरायगड२०१६ [https://web.archive.org/web/20220803053124/http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112 Archived 2022-08-03 at the Wayback Machine.
२८ इचलकरंजी महानगरपालिकाइचलकरंजीकोल्हापूर२०२२
२९ जालना महानगरपालिकाजालनाजालना२०२३

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b c "महानगरपालिका माहिती मराठी". 2021-03-12. 2022-06-19 रोजी पाहिले.
  2. ^ "महानगरपालिका". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-06-19 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Maharashtra upgrades 9 municipal corporations" (इंग्रजी भाषेत). 2014-09-01.
  4. ^ "list of municipal corporation in maharashtra" (PDF).