Jump to content

महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादी

महाराष्ट्रात भटक्या जमाती (ड) (एनटी-डी किंवा एनटी-३) ची संख्या ०१ असून या प्रवर्गास २ % आरक्षण आहे.

यादी

क्रमांकजातीतत्सम
वंजारीवंजार, वंजारा

हे सुद्धा पहा