Jump to content

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत,[][][] पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.[] महाराष्ट्रामध्ये एकूण ३५१ पंचायत समित्या आहेत, जे तालुके १०० टक्के शहरी असतात त्यांच्या साठी पंचायत समिती स्थापन केली जात नाही. क्षेत्रफळाचे दृष्टीने अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (२५०९.६१ km) हा सर्वात मोठा तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (१३.०० km) हा सर्वात लहान तालुका आहे. एकाच तालुक्यामध्ये सर्वाधिक गावे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहेत.

जिल्हावार तालुक्यांची यादी

अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
बार्शीटाकळी तालुकाबार्शीटाकळी१,४९,३६३
पातूर तालुकापातूर१,३८,७३०
मुर्तिजापूर तालुकामुर्तिजापूर१,७४,६५०
अकोला तालुकाअकोला७,३३,८५२
बाळापूर तालुकाबाळापूर १,८९,४१२
अकोट तालुकाअकोट २,५५,५४०
तेल्हारा तालुकातेल्हारा१,७२,३५९
एकूण अकोला जिल्हा१८,१३,९०६

अमरावती जिल्हा

अमरावती जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
धामणगाव रेल्वे तालुकाधामणगाव रेल्वे १,३२,९१५
चांदुर रेल्वे तालुकाचांदुर रेल्वे ९६,९०७
नांदगाव खंडेश्वर तालुकामुंड निशंकराव १,२९,८१०
दर्यापूर तालुकादर्यापूर १,७५,०६१
भातकुली तालुकाभातकुली १,१३,१०९
अमरावती तालुकाअमरावती७,८८,३२७
तिवसा तालुकातिवसा १,०४,७२८
वरुड तालुकावरुड२,२४,९८४
मोर्शी तालुकामोर्शी १,८२,४८४
१० चांदुर बाजार तालुकाचांदुर बाजार १,९६,२५८
११ अचलपूर तालुकाअचलपूर२,७९,४७९
१२ अंजनगाव सुर्जी तालुकाअंजनगाव सुर्जी१,६०,९०३
१३ चिखलदरा तालुकाचिखलदरा१,१८,८१५
१४ धारणी तालुकाधारणी १,८४,६६५
एकूण अमरावती जिल्हा२८,८८,४४५

अहिल्यादेवीनगर जिल्हा

अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
जामखेड तालुकाजामखेड१,५८,३८०
कर्जत तालुका कर्जत २,३५,७९२
श्रीगोंदा तालुकाश्रीगोंदा३,१५,९७५
पारनेर तालुकापारनेर२,७४,१६७
राहुरी तालुकाराहुरी३,२२,८२३
नगर तालुकाअहिल्यादेवीनगर ६,८४,०४४
पाथर्डी तालुकापाथर्डी२,५८,१०९
शेवगाव तालुकाशेवगाव२,४५,७१४
नेवासा तालुकानेवासा३,५७,८२९
१० श्रीरामपूर तालुकाश्रीरामपूर२,८७,५००
११ राहाता तालुकाराहाता३,२०,४८५
१२ कोपरगाव तालुकाकोपरगाव३,०२,४५२
१३ संगमनेर तालुकासंगमनेर४,८७,९३९
१४ अकोले तालुकाअकोले२,९१,९५०
एकूण अहिल्यादेवीनगर जिल्हा ४५,४३,१५९

धाराशिव जिल्हा

धाराशिव जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
उमरगा तालुकाउमरगा२,६९,५१९
लोहारा तालुकालोहारा बुद्रुक१,१६,७१२
तुळजापूर तालुकातुळजापूर२,७८,८७९
धाराशिव तालुकाधाराशिव४,०५,७३६
कळंब तालुका कळंब २,१७,६८७
वाशी तालुकावाशी ९२,१५०
भूम तालुकाभूम १,३६,७४५
परांडा तालुकापरांडा१,४०,१४८
एकूण धाराशिव जिल्हा१६,५७,५७६

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
पैठण तालुकापैठण३,४७,९७३
गंगापूर तालुकागंगापूर३,५८,१५५
वैजापूर तालुकावैजापूर३,११,३७१
खुलताबाद तालुकाखुलताबाद१,१८,३२८
छत्रपती संभाजीनगर तालुकाछत्रपती संभाजीनगर१५,९०,३७४
फुलंब्री तालुकाफुलंब्री१,६१,०१२
सिल्लोड तालुकासिल्लोड३,५९,९६३
सोयगाव तालुकासोयगाव१,१३,०८७
कन्नड तालुकाकन्नड ३,४१,०१९
एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्हा३७,०१,२८२

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
चंदगड तालुकाचंदगड१,८७,२२०
गडहिंग्लज तालुकागडहिंग्लज२,२५,७३४
आजरा तालुकाआजरा१,२०,२६५
भुदरगड तालुकागारगोटी१,५०,३६८
कागल तालुकाकागल२,७५,३७२
राधानगरी तालुकाराधानगरी१,९९,७१३
गगनबावडा तालुकागगनबावडा३५,७७२
करवीर तालुकाकोल्हापूर१०,३७,७१३
शिरोळ तालुकाशिरोळ३,९१,०१५
१० हातकणंगले तालुकाहातकणंगले८,०७,७५१
११ पन्हाळा तालुकापन्हाळा२,५९,४१७
१२ शाहूवाडी तालुकाशाहूवाडी१,८५,६६१
एकूण कोल्हापूर जिल्हा३८,७६,००१

गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
सिरोंचा तालुकासिरोंचा ७४,७५६
अहेरी तालुकाअहेरी १,१६,९९२
भामरागड तालुकाभामरागड ३६,३२५
एटापल्ली तालुकाएटापल्ली ८१,७१३
मुलचेरा तालुकामुलचेरा ४५,७८७
चामोर्शी तालुकाचामोर्शी १,७९,१२०
गडचिरोली तालुकागडचिरोली१,४५,९६३
धानोरा तालुकाधानोरा ८२,६९८
कोरची तालुकाकोरची ४२,८११
१० कुरखेडा तालुकाकुरखेडा ८६,०७३
११ आरमोरी तालुकाआरमोरी ९७,०९७
१२ देसाईगंज (वडसा) तालुकादेसाईगंज ८३,६०७
एकूण गडचिरोली जिल्हा१०,७२,९४२

गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
देवरी तालुकादेवरी १,१४,५१८
अर्जुनी मोरगाव तालुकाअर्जुनी मोरगाव१,४८,२६५
सडक अर्जुनी तालुकासडक अर्जुनी १,१५,५९४
सालेकसा तालुकासालेकसा ९०,६७९
आमगाव तालुकाआमगाव १,३०,६५७
गोंदिया तालुकागोंदिया४,२१,६५०
गोरेगाव तालुकागोरेगाव १,२४,८९०
तिरोडा तालुकातिरोडा १,७६,२५४
एकूण गोंदिया जिल्हा१३,२२,५०७

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
गोंडपिपरी तालुकागोंडपिपरी ७९,६७२
राजुरा तालुकाराजुरा १,३८,४०८
जिवती तालुकाजिवती ६१,८२०
कोरपना तालुकाकोरपना१,२५,३१७
बल्लारपूर तालुकाबल्लारपूर १,३४,५४०
पोंभुर्णा तालुकापोंभुर्णा ५०,७८१
मूल तालुकामूल १,१४,६११
चंद्रपूर तालुकाचंद्रपूर४,८१,७५८
भद्रावती तालुकाभद्रावती १,५८,७५१
१० सिंदेवाही तालुकासिंदेवाही १,१०,४४०
११ सावली तालुकासावली १,०७,९३७
१२ ब्रह्मपुरी तालुकाब्रह्मपुरी१,६६,१६५
१३ नागभीड तालुकानागभीड १,३३,०२०
१४ चिमूर तालुकाचिमूर १,६९,५४७
१५ वरोरा तालुकावरोरा १,७१,५४०
एकूण चंद्रपूर जिल्हा२२,०४,३०७

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
जामनेर तालुकाजामनेर३,४९,९५७
पाचोरा तालुकापाचोरा२,८९,६२८
चाळीसगाव तालुकाचाळीसगाव ४,१४,८७९
भडगाव तालुकाभडगाव १,६२,८८९
पारोळा तालुकापारोळा १,९६,८६३
अमळनेर तालुकाअमळनेर२,८७,८४९
धरणगाव तालुकाधरणगाव १,७३,४४७
एरंडोल तालुकाएरंडोल१,६६,५२१
जळगाव तालुकाजळगाव६,७६,०४१
१० भुसावळ तालुकाभुसावळ३,५९,४६१
११ बोदवड तालुकाबोदवड ९१,७९९
१२ मुक्ताईनगर तालुकामुक्ताईनगर१,६३,४४४
१३ रावेर तालुकारावेर ३,१२,०८२
१४ यावल तालुकायावल २,७२,२४२
१५ चोपडा तालुकाचोपडा ३,१२,८१५
एकूण जळगाव जिल्हा४२,२९,९१७

जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
मंठा तालुकामंठा १,६७,४२७
परतूर तालुकापरतूर१,७७,५८९
घनसावंगी तालुकाघनसावंगी २,११,१०८
अंबड तालुकाअंबड २,५५,७०९
बदनापूर तालुकाबदनापूर १,५३,७७२
जालना तालुकाजालना५,१९,०१८
जाफ्राबाद तालुकाजाफ्राबाद १,६३,१२०
भोकरदन तालुकाभोकरदन३,११,३०३
एकूण जालना जिल्हा१९,५९,०४६

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
मुरबाड तालुकामुरबाड१,९०,६५२
अंबरनाथ तालुकाअंबरनाथ ५,६५,३४०
उल्हासनगर तालुकाउल्हासनगर५,०६,०९८
कल्याण तालुकाकल्याण १५,६५,४१७
शहापूर तालुकाशहापूर३,१४,१०३
भिवंडी तालुकाभिवंडी११,४१,३८६
ठाणे तालुकाठाणे३७,८७,०३६
एकूण ठाणे जिल्हा८०,७०,०३२

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात ४ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
धुळे तालुकाधुळे८,४०,६५५
साक्री तालुकासाक्री४,६४,९१३
शिंदखेडा तालुकाशिंदखेडा३,२३,१५७
शिरपूर तालुकाशिरपूर४,२२,१३७
एकूण धुळे जिल्हा२०,५०,८६२

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्ह्यात ६ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
नवापूर तालुकानवापूर २,७१,८५२
नंदुरबार तालुकानंदुरबार३,६७,४४६
शहादा तालुकाशहादा ४,०७,७२८
तळोदे तालुकातळोदे१,५९,६५४
अक्राणी तालुकाधडगाव १,९५,७५४
अक्कलकुवा तालुकाअक्कलकुवा २,४५,८६१
एकूण नंदुरबार जिल्हा१६,४८,२९५

नांदेड जिल्हा

नांदेड जिल्ह्यात १६ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
देगलूर तालुकादेगलूर २,२७,८६२
मुखेड तालुकामुखेड २,९३,८८५
कंधार तालुकाकंधार २,४८,८७०
लोहा तालुकालोहा २,४१,८८५
नायगाव तालुकानायगाव १,८२,८६८
बिलोली तालुकाबिलोली १,७०,१५९
धर्माबाद तालुकाधर्माबाद ९६,७७६
उमरी तालुकाउमरी ९९,०१९
भोकर तालुकाभोकर १,३८,३१३
१० मुदखेड तालुकामुदखेड १,१५,६९६
११ नांदेड तालुकानांदेड७,१९,१८८
१२ अर्धापूर तालुकाअर्धापूर १,०९,३३२
१३ हदगाव तालुकाहदगाव २,५९,९८६
१४ हिमायतनगर तालुकाहिमायतनगर १,०९,७२७
१५ किनवट तालुकाकिनवट २,४७,७८६
१६ माहूर तालुकामाहूर ९९,९४०
एकूण नांदेड जिल्हा३३,६१,२९२

नागपूर जिल्हा

नागपूर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
भिवापूर तालुकाभिवापूर ८१,५१९
कुही तालुकाकुही १,२३,९७७
उमरेड तालुकाउमरेड१,५४,१८०
हिंगणा तालुकाहिंगणा २,४२,१९८
नागपूर शहर तालुकानागपूर२४,०५,६६५
नागपूर ग्रामीण तालुकानागपूर३,०२,१९५
कामठी तालुकाकामठी २,३८,८७०
मौदा तालुकामौदा १,३९,७७६
रामटेक तालुकारामटेक१,५८,६४३
१० पारशिवनी तालुकापारशिवनी १,४३,०१९
११ सावनेर तालुकासावनेर२,२९,४५०
१२ कळमेश्वर तालुकाकळमेश्वर१,२२,३६३
१३ काटोल तालुकाकाटोल १,६३,८०८
१४ नरखेड तालुकानरखेड १,४७,९०७
एकूण नागपूर जिल्हा४६,५३,५७०

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
येवला तालुकायेवला२,७१,१४६
निफाड तालुकानिफाड४,९३,२५१
सिन्नर तालुकासिन्नर३,४६,३९०
इगतपुरी तालुकाइगतपुरी२,५३,५१३
नाशिक तालुकानाशिक१७,५५,४९१
त्र्यंबकेश्वर तालुकात्र्यंबकेश्वर१,६८,४२३
पेठ तालुकापेठ१,१९,८३८
दिंडोरी तालुकादिंडोरी३,१५,७०९
चांदवड तालुकाचांदवड२,३५,८४९
१० नांदगाव तालुकानांदगाव २,८८,८४८
११ मालेगाव तालुका मालेगाव९,५५,५९४
१२ सटाणा तालुकासटाणा३,७४,४३५
१३ देवळा तालुकादेवळा१,४४,५२२
१४ कळवण तालुकाकळवण २,०८,३६२
१५ सुरगाणा तालुकासुरगाणा१,७५,८१६
एकूण नाशिक जिल्हा६१,०७,१८७

परभणी जिल्हा

परभणी जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
पूर्णा तालुकापूर्णा१,८२,६५२
पालम तालुकापालम १,१५,३८२
गंगाखेड तालुकागंगाखेड २,०२,८६७
सोनपेठ तालुकासोनपेठ ८९,५८२
पाथरी तालुकापाथरी१,३९,०४६
मानवत तालुकामानवत१,१६,८१७
परभणी तालुकापरभणी५,३७,८१०
जिंतूर तालुकाजिंतूर२,८२,७५६
सेलू तालुका सेलू१,६९,१७४
एकूण परभणी जिल्हा१८,३६,०८६

पालघर जिल्हा

पालघर जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
वसई तालुकावसई१३,४३,४०२
पालघर तालुकापालघर५,५०,१६६
वाडा तालुकावाडा१,७८,३७०
मोखाडा तालुकामोखाडा८३,४५३
जव्हार तालुकाजव्हार१,४०,१८७
विक्रमगड तालुकाविक्रमगड१,३७,६२५
डहाणू तालुकाडहाणू४,०२,०९५
तलासरी तालुकातलासरी१,५४,८१८
एकूण पालघर जिल्हा२९,९०,११६

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
इंदापूर तालुकाइंदापूर ३,८३,१८३
बारामती तालुकाबारामती४,२९,६००
भोर तालुकाभोर१,८६,११६
राजगड तालुकावेल्हे ५४,५१६
पुरंदर तालुकासासवड२,३५,६५९
दौंड तालुकादौंड३,८०,४९६
पुणे शहर तालुकापुणे३३,०४,८८८
हवेली तालुकापिंपरी-चिंचवड२४,३५,५८१
मुळशी तालुकापौड१,७१,००६
१० मावळ तालुकावडगाव३,७७,५५९
११ खेड तालुका राजगुरुनगर४,५०,११६
१२ शिरूर जिल्हा शिरूर३,८५,४१४
१३ आंबेगाव तालुकाघोडेगाव२,३५,९७२
१४ जुन्नर तालुकाजुन्नर३,९९,३०२
एकूण पुणे जिल्हा९४,२९,४०८

बीड जिल्हा

बीड जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
अंबेजोगाई तालुका अंबेजोगाई २,७१,९५७
परळी वैजनाथ तालुकापरळी वैजनाथ २,८७,२०८
धारूर तालुका धारूर १,२२,११०
केज तालुकाकेज२,४३,८३२
बीड तालुकाबीड४,८१,१९५
वडवणी तालुकावडवणी ८७,६८५
माजलगाव तालुकामाजलगाव२,५५,१८१
गेवराई तालुकागेवराई ३,३८,६१०
शिरूर तालुका शिरूर १,२८,५८३
१० पाटोदा तालुकापाटोदा१,२५,०८१
११ आष्टी तालुका आष्टी २,४३,६०७
एकूण बीड जिल्हा२५,८५,०४९

बुलढाणा जिल्हा

बुलढाणा जिल्ह्यात १३ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
लोणार तालुकालोणार १,५२,३५१
सिंदखेड राजा तालुकासिंदखेड राजा१,७६,३०३
देउळगाव राजा तालुकादेउळगाव राजा १,२५,३५०
बुलढाणा तालुकाबुलढाणा२,८६,९९२
चिखली तालुकाचिखली २,८५,३२१
मेहकर तालुकामेहकर२,६८,३१६
खामगाव तालुकाखामगाव ३,२०,६४४
मोताळा तालुकामोताळा १,६६,५९८
मलकापूर तालुकामलकापूर १,७८,५३४
१० नांदुरा तालुकानांदुरा १,७६,०१८
११ शेगाव तालुकाशेगाव१,५६,११६
१२ संग्रामपूर तालुकासंग्रामपूर१,३७,०९२
१३ जळगाव जामोद तालुकाजळगाव जामोद १,५६,६२३
एकूण बुलढाणा जिल्हा२५,८६,२५८

भंडारा जिल्हा

भंडारा जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
लाखांदूर तालुकालाखांदूर१,२३,५७३
पवनी तालुकापवनी १,५४,५८८
लाखनी तालुकालाखनी १,२८,५४५
साकोली तालुकासाकोली १,३६,८७९
भंडारा तालुकाभंडारा२,८०,०३०
मोहाडी तालुकामोहाडी १,५०,६११
तुमसर तालुकातुमसर २,२६,१०८
एकूण भंडारा जिल्हा१२,००,३३४

मुंबई उपनगर जिल्हा

मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
कुर्ला तालुकाकुर्ला
बोरीवली तालुकाबोरीवली
अंधेरी तालुकाअंधेरी
एकूण मुंबई उपनगर जिल्हा

मुंबई शहर जिल्हा

मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
वणी तालुकावणी २,१३,६६८
झरी जामणी तालुकाझरी जामणी ८०,१४७
मारेगाव तालुकामारेगाव ७८,७१३
राळेगाव तालुकाराळेगाव १,१२,२०३
केळापूर तालुकाकेळापूर १,५६,७८३
घाटंजी तालुकाघाटंजी१,३८,५८७
आर्णी तालुकाआर्णी१,६१,८३३
महागाव तालुकामहागाव १,९०,२५२
उमरखेड तालुकाउमरखेड २,५९,३५७
१० पुसद तालुकापुसद ३,४१,१८६
११ दिग्रस तालुकादिग्रस १,५४,१२२
१२ दारव्हा तालुकादारव्हा १,९१,१०३
१३ यवतमाळ तालुकायवतमाळ३,८२,९६५
१४ कळंब तालुका कळंब१,०३,०२४
१५ बाभुळगाव तालुकाबाभुळगाव ८८,१७३
१६ नेर तालुकानेर १,२०,२३२
एकूण यवतमाळ जिल्हा२७,७२,३४८

रत्‍नागिरी जिल्हा

रत्‍नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
राजापूर तालुकाराजापूर १,६५,८८२
लांजा तालुकालांजा१,०६,९८६
संगमेश्वर तालुकादेवरुख१,९८,३४३
रत्‍नागिरी तालुकारत्‍नागिरी३,१९,४४९
गुहागर तालुकागुहागर१,२३,२०९
चिपळूण तालुकाचिपळूण२,७९,१२२
खेड तालुका खेड १,८१,६१५
दापोली तालुकादापोली१,७८,३४०
मंडणगड तालुकामंडणगड६२,१२३
एकूण रत्‍नागिरी जिल्हा१६,१५,०६९

रायगड जिल्हा

रायगड जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
पोलादपूर तालुकापोलादपूर४५,४६४
महाड तालुकामहाड१,८०,१९१
म्हसळा तालुकाम्हसळा५९,९१४
श्रीवर्धन तालुकाश्रीवर्धन८३,०२७
तळा तालुकातळा४०,६१९
माणगाव तालुकामाणगाव१,५९,६१३
सुधागड तालुकापाली६२,३८०
रोहा तालुकारोहा १,६७,११०
मुरूड तालुकामुरूड७४,२०७
१० अलिबाग तालुकाअलिबाग२,३६,१६७
११ पेण तालुकापेण१,९५,४५४
१२ खालापूर तालुकाखालापूर २,०७,४६४
१३ कर्जत तालुका कर्जत२,१२,०५१
१४ पनवेल तालुकापनवेल७,५०,२३६
१५ उरण तालुकाउरण१,६०,३०३
एकूण रायगड जिल्हा२६,३४,२००

लातूर जिल्हा

लातूर जिल्ह्यात १० तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
उदगीर तालुकाउदगीर३,११,०६६
देवणी तालुकादेवणी ९७,५९८
निलंगा तालुकानिलंगा ३,२५,२५५
औसा तालुकाऔसा३,०९,५७१
शिरूर अनंतपाळ तालुकाशिरूर अनंतपाळ ८३,५२८
चाकूर तालुकाचाकूर १,७७,९५६
जळकोट तालुकाजळकोट८७,२०१
अहमदपूर तालुकाअहमदपूर २,३६,१६८
रेणापूर तालुकारेणापूर१,४२,१८७
१० लातूर तालुकालातूर६,८३,६६६
एकूण लातूर जिल्हा२४,५४,१९६

वर्धा जिल्हा

वर्धा जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
समुद्रपूर तालुकासमुद्रपूर१,१७,०३८
हिंगणघाट तालुकाहिंगणघाट २,२४,०१७
देवळी तालुकादेवळी १,५९,८७७
वर्धा तालुकावर्धा३,५७,४७६
सेलू तालुका सेलू१,२९,६४७
आर्वी तालुकाआर्वी १,४५,९८१
कारंजा घाडगे तालुकाकारंजा घाडगे९०,४६२
आष्टी तालुका आष्टी ७६,२७६
एकूण वर्धा जिल्हा१३,००,७७४

वाशिम जिल्हा

वाशिम जिल्ह्यात ६ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
रिसोड तालुकारिसोड २,०७,५४५
वाशिम तालुकावाशिम२,५५,१८८
मानोरा तालुकामानोरा १,५६,३४४
कारंजा लाड तालुकाकारंजा २,१३,८२४
मंगरुळपीर तालुकामंगरुळपीर१,७५,२०८
मालेगाव तिलुका मालेगाव जहांगिर१,८९,०५१
एकूण वाशिम जिल्हा११,९७,१६०

सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
जत तालुकाजत३,२८,३२४
कवठेमहांकाळ तालुका कवठेमहांकाळ १,५२,३२७
मिरज तालुकामिरज८,५४,५८१
तासगाव तालुकातासगाव२,५१,४०१
आटपाडी तालुकाआटपाडी१,३८,४५५
खानापूर (विटा) तालुकाविटा१,७०,२१४
कडेगाव तालुकाकडेगाव१,४३,०१९
पलुस तालुकापलुस१,६४,९०९
वाळवा तालुकाउरण इस्लामपूर४,५६,००२
१० शिराळा तालुकाशिराळा१,६२,९११
एकूण सांगली जिल्हा२८,२२,१४३

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
कराड तालुकाकराड५,८४,०८५
पाटण तालुकापाटण२,९९,५०९
जावळी तालुकामेढा१,०६,५०६
सातारा तालुकासातारा५,०२,०४९
कोरेगाव तालुकाकोरेगाव२,५७,५००
खटाव तालुकावडुज२,७५,२७४
माण तालुकादहिवडी२,२५,६३४
फलटण तालुकाफलटण ३,४२,६६७
खंडाळा तालुकाखंडाळा १,३७,४१८
१० वाई तालुकावाई २,००,२६९
११ महाबळेश्वर तालुकामहाबळेश्वर७२,८३०
एकूण सातारा जिल्हा३०,०३,७४१

सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
दोडामार्ग तालुकादोडामार्ग४८,९०४
सावंतवाडी तालुकासावंतवाडी१,४७,४६६
कुडाळ तालुकाकुडाळ१,५५,६२४
वेंगुर्ला तालुकावेंगुर्ला८५,८०१
मालवण तालुकामालवण१,११,८०७
कणकवली तालुकाकणकवली१,३५,२९५
वैभववाडी तालुकावैभववाडी४३,८४५
देवगड तालुका देवगड१,२०,९०९
एकूण सिंधुदुर्ग जिल्हा८,४९,६५१

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
अक्कलकोट तालुकाअक्कलकोट३,१४,५७०
सोलापूर दक्षिण तालुका सोलापूर२,६०,८९७
मंगळवेढा तालुकामंगळवेढा२,०५,९३२
सांगोला तालुकासांगोला३,२२,८४५
माळशिरस तालुकामाळशिरस४,८५,६४५
पंढरपूर तालुकापंढरपूर४,४२,३६८
मोहोळ तालुकामोहोळ २,७६,९२०
सोलापूर उत्तर तालुका सोलापूर१०,५७,३५२
बार्शी तालुकाबार्शी३,७२,७११
१० माढा तालुकामाढा३,२४,०२७
११ करमाळा तालुकाकरमाळा२,५४,४८९
एकूण सोलापूर जिल्हा४३,१७,७५६

हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्ह्यात ५ तालुके आहेत.

अनुक्रम तालुका तालुक्याचे मुख्यालय लोकसंख्या (२०११)
वसमत तालुकावसमत २,९०,९७०
कळमनुरी तालुकाकळमनुरी २,३१,५५९
औंढा नागनाथ तालुकाऔंढा नागनाथ १,८१,१४८
हिंगोली तालुकाहिंगोली२,६९,५४६
सेनगाव तालुकासेनगाव २,०४,१२२
एकूण हिंगोली जिल्हा११,७७,३४५

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Basic Population Figures of India, States, Districts and Sub-District, 2011".
  2. ^ "List of Talukas in Maharashtra District wise". digigav (इंग्रजी भाषेत). 2022-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-27 रोजी पाहिले.
  3. ^ "महाराष्ट्रातील सर्व तालुके… | PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS". web.archive.org. 2015-07-22. 2015-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-01 रोजी पाहिले.
  4. ^ "काय सांगता? 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही? जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता ?". eSakal - Marathi Newspaper. 2022-07-03 रोजी पाहिले.