Jump to content

महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादी

मोठी जलविद्युत केंद्रे[]

जलविद्युत केंद्राचे नाव स्थापित क्षमता(मे.वॅ.)
कोयना टप्पा १ व २ ६००
कोयना टप्पा ३ ३२०
कोयना टप्पा ४ १०००
कोयना धरण ३६
तोतलाडोह
एकूण १९६०


लघु जलविद्युत केंद्रे

जलविद्युत केंद्राचे नाव स्थापित क्षमता(मे.वॅ.)
वैतरणा ६०
येलदरी २२.५०
वीर
राधानगरी ४.८०
भाटघर १६
पैठण १२
पानशेत
तिल्लारी ६६
भिरा(पुच्छ)(टेलरेस) ८०
पवना १०
वैतरणा धरण १.५०
कण्हेर
वरसगांव
भातसा १५
धोम
उजनी१२
माणिकडोह
डिंभे
वारणा१६
तेरवान मेढे ०.२
सूर्या
दूधगंगा २४
भंडारदरा ११०
भंडारदरा २ ३४
एकूण

संदर्भ

  1. ^ "महाजेनकोचे संकेतस्थळ". 2009-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे