Jump to content

महाराष्ट्रातील खिंडी

खिंडीचे नाव कोणत्या रस्त्यावर? अलीकडचे गाव पलीकडचे गाव जवळपासचे प्रसिद्ध ठिकाण
अप्पर खिंडपुणे-साताराबिबवेवाडीइंदिरानगर बस डेपोअप्पर इंदिरानगर
कानंदतोरणा किल्ला
कार्लेखोपोली-पेण-अलिबाग रस्तावडखळ नाकाकनकेश्वर फाटाकनकेश्वराचे देऊळ
कोल्हेतोरणा-राजगड पायवाटपालीखुलशीराजगड किल्ला
खरीवतोरणा किल्ला
गणेशजुन्नर
गणेशपुणे वेधशाळा ते औंधशिवाजीनगर(पुणे)औंध(पुणे)पुणे विद्यापीठ, गव्हर्नरचा बंगला
गायमुखलोहगड-विसापूर पायरस्ता
गोवामहाराष्ट्र-कर्नाटक रस्ता
घोडपन्हाळगड-विशाळगड पायरस्ता
डुक्करमुंबई-बंगलोरवारजे माळवाडीकात्रज
तोलारअकोले तालुका(अहमदनगर जिल्हा)-कल्याण(ठाणे जिल्हा) रस्ताकोथळाखिरेश्वरहरिश्चंद्रगड
त्रिपुटीतांदुळवाडी-सातारासातारा
दुधिवरेलोणावळा-पवनानगर मार्गदुधिवरेलोहगड-विसापूर किल्ले, पवना धरण, दुधिवरे येथील प्रतिपंढरपूर
पांगरसासवड
पानवडीसासवड
पाबेपुणे -तोरणाखानापूरवेल्हेतोरणा, राजगड किल्ले
पावनपन्हाळगड-विशाळगड
बामण
मोर्डेसंगमेश्वर - कोल्हापूर रस्तासाखरपादेवरूख
वाघोबाविरार ते पालघर गाडीरस्ता
विंझर खिंडनसरापूर वेल्हे रस्ताकल्याणवेल्हे
साबगरसासवड


हे सुद्धा पहा

महाराष्ट्रातील घाट रस्ते