Jump to content

महाराष्ट्राचे राज्यपाल

ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे.[]

महाराष्ट्राचे राज्यपाल
Governor of Maharashtra
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
विद्यमान
सी.पी. राधाकृष्णन

२७ जुलै, २०२४ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा राज्य प्रमुख
वरिष्ठ अधिकारीभारताचे राष्ट्रपती
मुख्यालय राज्यभवन, मुंबई
नामांकन कर्ताभारताचे पंतप्रधान
नियुक्ती कर्ताभारताचे राष्ट्रपती
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे राज्यपाल
निर्मिती १९४३
पहिले पदधारक द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल (इ.स. १९४ ३- इ.स. १९४८)
वेतन ३.५ लाख

राज्यपालांची यादी

क्र.नावपासूनपर्यंत
द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल १९४३ १९४८
राजा महाराज सिंग १९४८ १९५२
सर गिरीजा शंकर बाजपाई १९५२ १९५४
डॉ. हरेकृष्ण महताब १९५५ १९५६
श्री प्रकाश१९५६ १९६२
डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल १९६२ ६ ऑक्टोबर १९६२
विजयालक्ष्मी पंडित२८ नोव्हेंबर १९६२ १८ ऑक्टोबर १९६४
डॉ. पी.व्ही. चेरियन १४ नोव्हेंबर १९६४ ८ नोव्हेंबर १९६९
अली यावर जंग२६ फेब्रुवारी १९७० ११ डिसेंबर १९७६
१० सादिक अली ३० एप्रिल १९७७ ३ नोव्हेंबर १९८०
११ एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा ३ नोव्हेंबर १९८० ५ मार्च १९८२
१२ एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ ६ मार्च १९८२ १६ एप्रिल १९८५
१३ कोना प्रभाकर राव३१ मे १९८५ २ एप्रिल १९८६
१४ डॉ. शंकर दयाळ शर्मा३ एप्रिल १९८६ २ सप्टेंबर १९८७
१५ कासू ब्रह्मानंद रेड्डी२० फेब्रुवारी १९८८ १८ जानेवारी १९९०
१६ डॉ. सी. सुब्रमण्यम १५ फेब्रुवारी १९९० ९ जानेवारी १९९३
१७ डॉ. पी.सी. अलेक्झांडर१२ जानेवारी १९९३ १३ जुलै २००२
१८ मोहम्मद फझल १० ऑक्टोबर २००२ ५ डिसेंबर २००४
१९ एस.एम. कृष्णा१२ डिसेंबर २००४ ५ मार्च २००८
२० एस.सी. जमीर९ मार्च २००८ २२ जानेवारी २०१०
२१ काटीकल शंकरनारायण २२ जानेवारी २०१० २१ ऑगस्ट २०१४
२२ सी. विद्यासागर राव३० ऑगस्ट २०१४ ३१ ऑगस्ट २०१९
२३ भगत सिंह कोश्यारी १ सप्टेंबर २०१९ १३ फेब्रुवारी २०२३
२४ रमेश बैस१३ फेब्रुवारी २०२३ २७ जुलै, २०२४
२५ सी.पी. राधाकृष्णन२७ जुलै, २०२४ सद्य

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी". महाराष्ट्र राज्यपाल कार्यालय. 2009-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. फेब्रुवारी ९, इ.स. २०१० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)