Jump to content

महाराष्ट्राची लोकधारा

महाराष्ट्राची लोकधारा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २८ मे २०१२ – ७ ऑगस्ट २०१२
अधिक माहिती
आधी पिंजरा

महाराष्ट्राची लोकधारा हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक कथाबाह्य कार्यक्रम आहे ज्याचे २०२० टाळेबंदीमध्ये पुनःप्रक्षेपण करण्यात आले होते.[ संदर्भ हवा ]

टीआरपी

आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा २१ २०२० ०.८
आठवडा २२ २०२० ०.६