Jump to content

महाराजा सयाजीराव विद्यापीठ

महाराजा सयाजीराव विद्यापीठ
स्थापनाइ.स. १८८१



महाराजा सयाजीराव विद्यापीठ (गुजराती: મહારાજા સયાજીરાવ વિશ્વવિદ્યાલય) हे भारताच्या गुजरात राज्यातील वडोदरा शहरात असलेले विद्यापीठ आहे. याची स्थापना इ.स. १८८१मध्ये बरोडा कॉलेज ऑफ सायन्स या नावाने झाली. इ.स. १९४९मध्ये याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला व त्याचे नामकरण सयाजीराव गायकवाड यांच्या आदरार्थ करण्यात आले.

बाह्य दुवे