महारथी
महारथी हे प्राचीन भारतातील सैन्यातील एक पद होते.
बारा महारथी ( कौरवांकडील )
१ दुर्योधन , २ भीष्म , ३ द्रोण , ४ कर्ण , ५ शल्य , ६ भूरिश्रवा , ७ अश्वत्थामा , ८ कृतवर्मा , ९ विकर्ण , १० कृपाचार्य , ११ दुःशासन आणि १२ जयद्रथ . असे भारतीय युद्धांत कौरवांकडील बारा महारथी होते .
स्त्रीयांपासून
१ निर्जरा