Jump to content

महामने उस्माने

महामने उस्माने (जानेवारी २०, इ.स. १९५० - ) हा नायजरचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. हा १६ एप्रिल, इ.स. १९९३ ते २७ जानेवारी, इ.स. १९९६पर्यंत सत्तेवर होता. लष्करी उठावात पदच्युत झालेला उस्माने त्यानंतर विरोधीपक्षनेता होता. हा डिसेंबर १९९९ ते मे २००९ पर्यंत नायजरच्या संसदेचा सभापती होता.