Jump to content

महापरिनिब्बाण सुत्त

महायान महापरिनिर्वाण सूत्रासाठी निर्वाण सूत्र पहा.

महापरिनिब्बाण सुत्त हे दीघ्घ निकाय या थेरवाद बौद्ध मताच्या ग्रंथातील सोळावे सुत्त (सूत्र) आहे. दीघ्घ निकाय हे सुत्त पिटकाचा एक भाग आहे. महापरिनिब्बान सुत्तात गौतम बुद्धाच्या आयुष्यातील अंतिम काळाचे तपशीलवार वर्णन असून पाली साहित्यातील हे सर्वांत मोठे सूत्र आहे.

पहा