Jump to content

महानगर साहित्य संमेलन

महानगर साहित्य संमेलन नावाचे संमेलन ठाणे-डोंबिवली-कल्याण या भागांत होते.

४४वे महानगर साहित्य संमेलन : २०२० चे ४४वे 'महानगर मराठी साहित्य संमेलन' ऐतिहासिक कल्याण नगरीत आयोजित करण्यात आले होते. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने २० जानेवारी २०१९ रोजी हे संमेलन झाले. कवयित्री आणि कथालेखिका नीरजा संमेलनाध्यक्ष होत्या.

४५वे महानगर साहित्य संमेलन हे महाराष्ट्र सहित्य परिषदेच्या वतीने भरविले जाणारे संमेलन ९ फेब्रुवारी २०२० रोजी डोंबिवलीत झाले. प्रख्यात साहित्यिक डॉ. राजन गवस हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

हे सुद्धा पहा

  • मराठी साहित्य संमेलने