महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहात १२ मार्च २०१५ रोजी पहिले महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष गणेश मुळे होते.
पहा : साहित्य संमेलने; सत्यशोधकी साहित्य संमेलन; राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन